Skip to product information
1 of 2

Diamond Publications

मायलेकी बापलेकी

मायलेकी बापलेकी

Regular price Rs. 0.00
Regular price Sale price Rs. 0.00
Sale Sold out

९ आयांनी आणि ८ बापांनी आपल्या ‘लेकी’विषयी लिहिलेले बहारदार लेख

मायलेकी : सोनाली कुलकर्णी, भक्ती चपळगावकर, ममता क्षेमकल्याणी, कीर्ती परचुरे, अमिता दरेकर, प्रिया सुशील, सीमा शेख-देसाई, नयना जाधव, अश्विनी काळे.

बापलेकी : हृषीकेश गुप्ते, दासू वैद्य, किशोर रक्ताटे, राम जगताप, किरण केंद्रे, योगेश गायकवाड, सरफराज अहमद, आसिफ बागवान.

View full details