Skip to product information
1 of 2

Diamond Publications

कर्मवीर भाऊराव पाटील : एक आधुनिक भगीरथ

कर्मवीर भाऊराव पाटील : एक आधुनिक भगीरथ

Regular price Rs. 0.00
Regular price Sale price Rs. 0.00
Sale Sold out
गंगेच्या पाण्यावर ही भारतभू सुजलाम् सुफलाम् झाली; इथली संस्कृती रुजली, बहरली. पण ही गंगा हिमालयातच राहिली असती; तर हे घडले नसते. म्हणूनच त्या गंगेला खाली घेऊन येणार्‍या पुराणातल्या त्या भगीरथाला लोक आजही स्मरतात. आधुनिक महाराष्ट्राच्या शिक्षणक्षेत्रात हेच काम कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केले; थोड्या महानगरांपुरती आणि मूठभर उच्चवर्णीयांपुरती सीमित राहिलेली ज्ञानगंगा त्यांनी इथल्या खेड्यापाड्यांतून खेळवली, लक्षावधी गोरगरिबांच्या मनात विकासस्वप्ने पेरली आणि म्हणूनच या आधुनिक भगीरथाला भावी पिढ्या कृतज्ञतापूर्वक स्मरतील.
View full details