Skip to product information
1 of 3

Kanak Books

गुलामगिरी | Gulamgiri | महात्मा जोतीराव फुले | Mahatma Jyotirao Phule

गुलामगिरी | Gulamgiri | महात्मा जोतीराव फुले | Mahatma Jyotirao Phule

Regular price Rs. 120.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 120.00
Sale Sold out

"‘गुलामगिरी’तून मुक्तता म्हणजे काय? - चौकटींना सतत प्रश्न विचारत राहणं. जोतिबांनी तहहयात हे प्राणपणाने केलं. प्रश्न विचारण्याचा वारसा ते आपल्याला देऊन गेले. अर्थात, प्रश्न विचारण्याची किंमतही त्यांनी मोजली. आता तो वारसा तेवत ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. आपल्यापुढचा आजचा प्रश्न एकच आहे... 

                आपण चौकटींना प्रश्न विचारतो का?"

View full details