Skip to product information
1 of 5

Diamond Publications

आदर्श पालकत्व

आदर्श पालकत्व

Regular price Rs. 0.00
Regular price Sale price Rs. 0.00
Sale Sold out

वाढती महागाई व वाढत्या गरजांना तोंड देण्यासाठी पालकांनी नोकरी करणे दिवसेंदिवस अपरिहार्य होत आहे. बदलत्या जीवनशैलीमध्ये पालकत्व निभावून नेणे, ही खरोखरच तारेवरची कसरत आहे. त्यातच विभक्त कुटुंबपद्धतीमुळे घरातल्या जुन्या-जाणत्या माणसांचा सहवास आणि संस्कार मुलांना मिळेनासे झाले आहेत. अशा गुंतागुंतीच्या आणि बिकट परिस्थितीत पालकत्व निभावून नेण्यासाठी मार्गदर्शनाची आवश्यकता भासू लागली आहे.

पालकांना उपलब्ध असलेल्या वेळेत आपल्या पाल्याशी सुसंवाद कसा साधावा, त्यांना समजून कसे घ्यावे, त्यांना लैंगिकतेची समज/ओळख कशी करून द्यावी... थोडक्यात, त्यांना आदर्श नागरिक कसे बनवावे, हे या पुस्तकाच्या माध्यमातून पालकांना सहज समजेल. तसेच ‘आजचे पालक’ होण्यासाठी निश्चित मदत होईल.

View full details