{"product_id":"vyavasayik-sadnyapan","title":"व्यावसायिक संज्ञापन  (सं. ग्रंथ)","description":"\u003cp\u003eसंदेशवहन ही एक महत्त्वाची गरज आहे. संदेशवहनात दोन व्यक्ती  अथवा अधिक व्यक्तींमध्ये कल्पना, विचार, मते आणि भावना यांची देवाघेवाण होत असते. याच बाबींचा व्यवसायात वापर केल्यास त्याला व्यावसायिक संदेशवहन\/संज्ञापन म्हणतात.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e मानवी शरीरात रक्ताच्या प्रसारणास जितके महत्त्व आहे, तितकेच महत्त्व संदेशवहनाला व्यापार व व्यवसायात आहे. जोपर्यंत व्यवसाय अस्तित्वात आहे, तोपर्यंत संदेशवहनाची प्रक्रिया सतत चालू राहील.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e या विषयाचे हे महत्त्व लक्षात घेऊन हे पुस्तक प्रयत्नपूर्वक तयार केले आहे. संदेशवहनाच्या विविध घटकांची येथे विस्ताराने चर्चा केली आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e संदेशवहनाचे अर्थ व स्वरूप, उद्दिष्टे, प्रकार, संदेशवहनाच्या पद्धती, माध्यमे, येणारे अडथळे याचे विस्तृत विवेचन आहेच. तसेच मुलाखती, समूह संदेशवहन, जनसंपर्क, अहवाललेखन, बाह्य संदेशवहन, सारांशलेखन याचीही स्वतंत्र प्रकरणे आहेत. सर्व प्रकारच्या पत्रव्यवहाराचा बारकाईने तपशील येथे दिलेला आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e या विषयाच्या सखोल अभ्यासासाठी व्यावसायिक संज्ञापन हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरेल यात शंका नाही.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964747211043,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/161f.jpg?v=1750156845","url":"https:\/\/kanakbook.in\/products\/vyavasayik-sadnyapan","provider":"Kanak Books","version":"1.0","type":"link"}