{"product_id":"vyavaharik-upyojit-marathi-aani-prasarmadhyame","title":"व्यावहारीक उपयोजित मराठी आणि प्रसार माध्यमे","description":"\u003cp\u003eआजच्या जागतिकीकरणाच्या युगामध्ये स्पर्धात्मक वाटचालीत गुणवत्तेला पर्याय नाही. महाविद्यालयीन पातळीवर पदवी व पदव्युत्तर स्तरावर मराठीचे अध्ययन-अध्यापन करताना वाङ्मयीन मराठीबरोबरच व्यावहारिक व उपयोजित मराठीचे शास्त्रीय दृष्टिकोनातून अध्ययन करणे काळाची गरज बनली आहे. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  याशिवाय २१व्या शतकातील गतिमान युगामध्ये विविध माध्यमांचे महत्त्वही अधोरेखित होते. याच भूमिकेतून प्रस्तुत संशोधन व समीक्षा ग्रंथातून तज्ज्ञ व अभ्यासू लेखकांनी केलेले लेखन स्पर्धात्मक युगात सर्वांनाच दिशादर्शक ठरेल याची खात्री वाटते. असंख्य वाचक, विद्यार्थी आणि अध्यापकांना हा ग्रंथ म्हणजे आगळीवेगळी पर्वणीच ठरेल.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964727451939,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/702f.jpg?v=1750156186","url":"https:\/\/kanakbook.in\/products\/vyavaharik-upyojit-marathi-aani-prasarmadhyame","provider":"Kanak Books","version":"1.0","type":"link"}