{"product_id":"vyakaran-shuddha-lekhan-pranali","title":"व्याकरणशुद्ध लेखनप्रणाली","description":"\u003cp\u003e१९६२ सालीं महाराष्ट्र सरकारने आम जनतेच्या सोयीसाङ्गीं राजभाषा मराङ्गीची म्हणून एक व्यावहारिक लेखन-नियमावली जारी केली. परंतु व्यवहाराच्या हव्यासापोटीं, सदर नियमावलीला आधारभूत असलेला व्याकरणाचा पाया डळमळीत झाला. व्याकरणाचें भक्कम अधिष्ठान न राहिल्यामुळें, ‘विवेकभ्रष्टानां भवति विनिपात: शतमुख:’ या उक्तीनुसार आता अध:पाताच्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे. हा अध:पात अंशत: तरी थोपवावा या भावनेने ‘व्याकरणशुद्ध लेखनप्रणाली’चा पुरस्कार करण्यासाङ्गीं केलेला हा एक लक्षणीय प्रयत्न होय.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964747014435,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/156f.jpg?v=1750156832","url":"https:\/\/kanakbook.in\/products\/vyakaran-shuddha-lekhan-pranali","provider":"Kanak Books","version":"1.0","type":"link"}