{"product_id":"vavtal","title":"वावटळ","description":"\u003cp\u003eराजन बिचे :\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\"खासगी कंपनीतून व्यवस्थापक पदावरून निवृत्त. १९७९ पासून विविध वृत्तपत्रांतून लेखन. सकाळ, केसरी, तरुणभारत, प्रभात यांतून लेख प्रसिद्ध तसेच पत्रलेखक म्हणून आजवर ६५० पेक्षा अधिक पत्रे प्रसिद्ध आहेत व होत आहेत.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e‘समाजसेवक’ म्हणून उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल गौरव तसेच समाजसेवी संस्थांबरोबर काम करण्याची संधी. विविध पदे भूषवून सामाजिक कार्यात अग्रेसर. विविध विषयांवरील १५० पेक्षा अधिक पुस्तकांचे वाचन तसेच सामाजिक कार्यातील समारंभाचे आयोजन व वकृत्व यामुळे परिचित.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e‘कोरोना’काळातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन जाहीर सत्कार.\"\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964777619747,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/1045f.jpg?v=1750158126","url":"https:\/\/kanakbook.in\/products\/vavtal","provider":"Kanak Books","version":"1.0","type":"link"}