{"product_id":"vastunishtha-paper-1","title":"वस्तुनिष्ठ : पेपर 1","description":"\u003cp\u003eसेट या परीक्षेच्या पेपर -१ चा सराव व्हावा या उद्देशाने ह्या पुस्तकाची रचना करण्यात आली आहे. बर्‍याच वेळा पेपर -१ व पेपर -२ सोपे असतात, अशा भावनेने त्यांचा विचार कमी केला जातो. परंतु ह्या दोन्ही पेपरमध्ये मिळून ५०% गुण पडले नाहीत तर लेखी पेपर तपासला जात नाही हे विसरू नये. स्पर्धापरीक्षेत अभ्यास जितका महत्त्वाचा तितकेच महत्त्व सरावाला आहे. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e सदर पुस्तक विद्यार्थ्यांना नक्कीच उपयुक्त ठरेल.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964754649379,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/281f.jpg?v=1750157104","url":"https:\/\/kanakbook.in\/products\/vastunishtha-paper-1","provider":"Kanak Books","version":"1.0","type":"link"}