{"product_id":"vastunishth-samajshastra-net-set","title":"वस्तुनिष्ठ समाजशास्त्र नेट\/सेट पेपर २ व ३ एकत्र","description":"\u003cp\u003eसमाजशास्त्र या विषयाचा विचार करता ‘नेट व सेट’ परीक्षा देणार्‍या संबंधित प्राध्यापक व विद्यार्थी यांना उपयोगी पडावे म्हणून पेपर २ आणि पेपर ३ चे ‘अ’ व ‘ब’ विभाग यांचे एकत्रित संकलन असलेले व सुमारे १४२० प्रश्नांचा समावेश केलेले हे पहिलेच पुस्तक असावे असे वाटते.\n\u003cbr\u003e\tया सर्व प्रश्नांचा पद्धतशीरपणे अभ्यास करून जर प्रश्न सोडविण्याचा स्व-प्रयत्न केला तर प्रश्न व त्याची उत्तरे स्मरणात राहणे सोपे जाईल असे वाटते.\n\u003cbr\u003e\tविद्यापीठ अनुदान मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसारच पुस्तकातील प्रश्नांची रचना करण्यात आल्यामुळे परीक्षेत विचारल्या जाणार्‍या प्रश्नांचे स्वरूप संबंधितांच्या लक्षात येऊ शकेल.\n\u003cbr\u003e\tसंबंधित परीक्षार्थींच्या अपेक्षा हे पुस्तक पूर्ण करेल ही अपेक्षा.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964765298979,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/865f.jpg?v=1750157541","url":"https:\/\/kanakbook.in\/products\/vastunishth-samajshastra-net-set","provider":"Kanak Books","version":"1.0","type":"link"}