{"product_id":"urdu-marathi-english-shabdakosh","title":"शब्दकोश उर्दु- मराठी- इंग्रजी","description":"\u003cp\u003eसंवाद, शेर-शायरी, हिंदी काव्य, विविध हिंदी वाङ्मयप्रकार एवढेच काय आपल्या मराठी या मातृभाषेतही अनेक उर्दू शब्द आपण ऐकत असतो, वापरत असतो.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eत्या शब्दांच्या अर्थाअभावी आपण त्यांचा आनंद घेऊ शकत नाही. पण या शब्दांचा अर्थ समजला तर या वाङमयप्रकारांचा आनंद द्विगुणित होईल. या शब्दकोशामध्ये उर्दूतील सुमारे २००० शब्दांचा मराठी व इंग्रजी अर्थासह समावेश केला आहे. प्रत्येक उर्दू भाषाप्रेमी, विद्यार्थी, शिक्षक, ग्रंथप्रेमी, जिज्ञासूंकडे असायलाच हवा. आपला उर्दू शब्दसंग्रह ‘समृद्ध’ करा!\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964747571491,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/164f.jpg?v=1750156860","url":"https:\/\/kanakbook.in\/products\/urdu-marathi-english-shabdakosh","provider":"Kanak Books","version":"1.0","type":"link"}