{"product_id":"the-sign-of-four","title":"शेरलॉक होम्स : द साईन ऑफ फोर","description":"\u003cp\u003eभारतात लपवलेला गुप्त खजिना...लंडनमध्ये बार्थोलेमी शोल्टोचा विचित्रपणे खून...अंदमानमध्ये सजा भोगणारे चार जण...आणि मिस मॉर्स्टनला दरवर्षी मिळणारी निनावी भेट...या सगळ्या रहस्यमय गोष्टींना जोडणारा एकच समान दुवा; जुनाट नकाशावर केलेली खूण - ‘द साइन ऑफ फोर’\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\"जेव्हा सगळ्या अशक्य गोष्टी वजा होतात तेव्हा,\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअवघड वाटत असली तरी उरलेली गोष्टच निखळ सत्य असते.\"\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e- शेरलॉक होम्स\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964733219107,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/743f.jpg?v=1750156368","url":"https:\/\/kanakbook.in\/products\/the-sign-of-four","provider":"Kanak Books","version":"1.0","type":"link"}