{"product_id":"the-hound-of-baskervilles","title":"शेरलॉक होम्स : द हाउंड ऑफ बास्करव्हिल्स","description":"\u003cp\u003eशेरलॉक होम्स च्या मोजक्या चारच कादंबर्‍यांपैकी ही महत्त्वाची कादंबरी.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e हिच्यावर अनेक सिनेमे, टी.व्ही. सिरियल्स निघाल्या; जगभरातल्या अनेक भाषांतून भाषांतरे झाली.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e आता मराठीतून वाचकांच्या भेटीला येत आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e सर चार्ल्स यांच्या मृत्यूचे रहस्य,\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e हेन्री बास्करव्हिलच्या खुनाचा कट... \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e घराण्याला असलेला विचित्र मृत्यूचा शाप...\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e इंग्लंडच्या डेव्हेनशायरच्या एकाकी उजाड पार्श्वभूमीवर घडणारं थरारनाट्य !\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e द हाउंड ऑफ बास्करव्हिल्स\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964717556003,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/607f.jpg?v=1750155809","url":"https:\/\/kanakbook.in\/products\/the-hound-of-baskervilles","provider":"Kanak Books","version":"1.0","type":"link"}