{"product_id":"shivpatni-saibai","title":"शिवपत्नी सईबाई","description":"\u003cp\u003eमराठ्यांच्या इतिहासामध्ये \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e अनेक कर्तृत्ववान स्त्रिया होऊन गेल्या.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  या स्त्रियांनी कधी प्रत्यक्ष तर कधी पडद्यामागे राहून आपली तेजस्वी प्रतिमा राज्यकारभारात उमटवली. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e शिवछत्रपतींच्या यशस्वी कारकिर्दीमध्ये\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  जसा मातोश्री जिजाऊंचा सहभाग होता\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  तसाच पत्नी सईबाईंचा सुद्धा होता.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  या ऐतिहासिक ललित वाङ्मयामध्ये शिवाजीमहाराज आणि सईबाई यांचे राजकीय तसेच व्यक्तिगत भावजीवन लेखकाने चित्रित केले आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e ‘प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते’ या आधुनिक म्हणीकरिता हा ऐतिहासिक पुरावाच ठरेल.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964747997475,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/172f.jpg?v=1750156880","url":"https:\/\/kanakbook.in\/products\/shivpatni-saibai","provider":"Kanak Books","version":"1.0","type":"link"}