{"product_id":"shetkaryanchya-atmhatya-thabvayachya-kashya","title":"शेतक-यांच्या आत्मह्त्या थांबवायच्या कशा?","description":"\u003cp\u003eशेतकर्‍यांच्या आत्महत्या बंद होऊन शेती व्यवसायाची प्रगती साधण्यासाठी सरकारी धोरणात आमूलाग्र बदलाची आवश्यकता आहे. मोफत वीज, कर्जमाफी, रासायनिक खतांसाठी सबसिडी वगैरेतून शेतकर्‍यांची सध्याची आर्थिक स्थिती सुधारणे अशक्य! सरकारवर विसंबून न राहता तरुण शेतकर्‍यांनी स्वत:च्या शेतमाल-प्रक्रिया स्थापन करून,\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e अ-राजकीय पातळीवर गावोगावी चर्चा-गट स्थापून, आपल्या उत्पन्नात अनेक प्रकारे वाढ करण्याची गरज आहे. सरकारने \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e गेल्या ६० वर्षांत काहीच न दिल्याने आता तरुण शेतकर्‍यांनी\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e स्व-प्रयत्नांनी समांतर अर्थव्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e शेतकर्‍यांचे नेते, सामाजिक व राजकीय पुढारी तसेच सरकारी यंत्रणेने शेतकर्‍यांचे मुख्य प्रश्‍न समजून घेण्यासाठी व वाढत्या आत्महत्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरेल.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964749570339,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/211f.jpg?v=1750156937","url":"https:\/\/kanakbook.in\/products\/shetkaryanchya-atmhatya-thabvayachya-kashya","provider":"Kanak Books","version":"1.0","type":"link"}