{"product_id":"shaikshanik-sanshodhan-paddhati","title":"शैक्षणिक संशोधन पद्धती","description":"\u003cp\u003e• डी.एल.इडी., बी.एड., एम.एड. व शिक्षणशास्त्र विषयातील एम्.फिल. व पीएच.डी. करणार्यांना संशोधन विषयासाठी उत्तम मार्गदर्शन.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e• पाठ्यपुस्तक मंडळ, एस.एस.सी., एच.एस.सी.बोर्ड, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था यांसारख्या मान्यवर संस्थांचे शैक्षणिक संशोधन प्रकल्प घेणार्यांना विशेष उपयोगी.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e• सामाजिक शास्त्रातील समाजशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, व्यवस्थापन, वाणिज्य, शारीरिक शिक्षण, कायदा यांसारख्या विषयांमधील संशोधकांना मार्गदर्शक.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e• शैक्षणिक संशोधन क्षेत्रातील नवीन संकल्पनांचा समावेश. उदाहरणार्थ, संशोधन व संकल्पना स्पष्ट करणारी सोपी व सुलभ भाषा.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e• संशोधनात क्रमाने येणार्या ५९ संज्ञांचा पहिल्याच प्रकरणात दिलेला अर्थ व व्याप्ती.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e• संशोधनात संख्याशास्त्राचा उपयोग कसा करावा याची सुलभ माहिती.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e• मराठीतील शैक्षणिक संशोधनपर पुस्तकांमध्ये महत्त्वपूर्ण भर.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e• प्रश्नपेढी, शैक्षणिक संशोधन-शब्दकोश, विषयसूची यांचा समावेश. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964683149603,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/928f.jpg?v=1750154862","url":"https:\/\/kanakbook.in\/products\/shaikshanik-sanshodhan-paddhati","provider":"Kanak Books","version":"1.0","type":"link"}