{"product_id":"shaikshanik-margdarshan-va-sampudeshan","title":"शैक्षणिक मार्गदर्शन आणि समुपदेशन","description":"\u003cp\u003eशैक्षणिक मार्गदर्शन\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजोन्स यांच्या मते ‘‘शैक्षणिक मार्गदर्शन म्हणजे विद्यार्थ्यांची आवड-निवड,\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपात्रता, समायोजनक्षमता लक्षात घेऊन शाळा, अभ्यासक्रम, विविध विषय व शालेय जीवनासंदर्भातील साहाय्य. ’’\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eब्रेवर यांच्या मते ‘‘शैक्षणिक मार्गदर्शन म्हणजे विद्यार्थ्यांना यश मिळविण्यासाठी त्यांच्या शैक्षणिक जीवनात दिले गेलेले साहाय्य. ’’\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eरुथ स्ट्रँग यांच्या मते, ‘‘अभ्याक्रम (अध्ययनयोग्य) निवडण्यास व त्यातील प्रगतीसाठी मदत म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र.’’\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसमुपदेशन :\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘सल्ला- मसलत’ म्हणजे समुपदेशन.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमार्गदर्शनात समस्यांच्या स्वरूपानुसार समुपदेशन करावे लागते. जसे - विद्यार्थ्यांच्या भावनिक, सामाजिक, आरोग्य, कौटुंबिक, अभ्यासविषयक व समायोजनसमस्या.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसमुपदेशनाचे कार्य :\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविद्यार्थ्यांच्या प्रगतीआड येणार्‍या समस्यांची जाणीव करून देणे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eबलस्थाने, कुवत, पात्रता यांची जाणीव करून देणे. आत्मविश्‍वास निर्माण करणे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशैक्षणिक मार्गदर्शन व समुपदेशन या विषयावरील अत्यंत मुद्देसूद सखोल व अभ्यासपूर्ण पुस्तक.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964753338659,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/249f.jpg?v=1750157055","url":"https:\/\/kanakbook.in\/products\/shaikshanik-margdarshan-va-sampudeshan","provider":"Kanak Books","version":"1.0","type":"link"}