{"product_id":"sanganak-shabdkosh","title":"संगणक शब्दकोश","description":"\u003cp\u003eशासकीय कामकाजात आता मराठीचा वापर करण्याचं धोरण आहे. त्या धोरणाला पूरक असे विज्ञान-तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकीय, वाणिज्य, प्रशासकीय अशा विविध क्षेत्रांसाठीचे कोश आजवर प्रकाशित झाले; पण संगणक क्षेत्रासाठी असा कोश आढळत नाही.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e सध्या संगणकक्षेत्रात मराठीचा वापर करताना मराठी प्रतिशब्द माहीत नाहीत म्हणून इंग्रजी शब्द मराठीत लिहून वेळ मारून नेली जाते. या कोशामुळे आता अशी वेळ येणार नाही.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e इंग्रजी भाषेतलं संगणक क्षेत्रातलं ज्ञान आपल्या विद्यार्थ्यांना मराठी भाषेतून मिळायला मदत व्हावी, मराठीचा वापर संगणकासह सर्व क्षेत्रांत वाढावा हा या कोशाचा उद्देश आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e साधारण ७००० शब्द.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e मराठी - इंग्रजी  आणि  इंग्रजी - मराठी  दोन्ही पद्धतींनी मांडणी.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e सर्व विद्यार्थीवर्गाला आणि संगणक वापरणार्‍या प्रत्येकाला उपयुक्त.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964712050979,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/569f.jpg?v=1750155728","url":"https:\/\/kanakbook.in\/products\/sanganak-shabdkosh","provider":"Kanak Books","version":"1.0","type":"link"}