{"product_id":"sampurn-katharamayan","title":"संपूर्ण कथारामायण","description":"\u003cp\u003eश्रीरामचरित्राचे वाचन आणि श्रवण या देशात शतकानुशतके चालू आहे. रामकथेचं सौंदर्य आणि थोरवी स्वयंभू आहे. तिची अनुकृती घडवणार्‍यांचे हात तिच्या पुन:प्रकटीकरणाने धन्य होतात. आदिकवींचा मर्यादापुरुषोत्तम असलेला ‘श्रीराम’  आजवर कित्येकांनी कित्येकदा निरनिराळ्या माध्यमांतून  पुन:पुन: सांगितला आहे, अजूनही सांगत आहेत....\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e पण खास कुमारांसाठी  रामायणकथेची आणखी एक सुबक प्रतिमा प्रसिद्ध लेखक श्री. वि. के. फडके यांनी घडवली. १९७१ मध्ये वाचकांनी गौरवलेले हे संपूर्ण रामायण पुन्हा एकदा आपल्या भेटीला.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964718342435,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/611f.jpg?v=1750155830","url":"https:\/\/kanakbook.in\/products\/sampurn-katharamayan","provider":"Kanak Books","version":"1.0","type":"link"}