{"product_id":"samajshastra-shabdkosh","title":"समाजशास्त्र शब्दकोश","description":"\u003cp\u003eकेवळ समाजशास्त्रीय संज्ञांचा किंवा संकल्पनांचा अर्थ स्पष्ट करून त्याचे विवेचन करणारा मराठीतील हा पहिलाच शब्दकोश आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रथम इंग्रजी संज्ञा वा शब्द, त्याचा इंग्रजीतील उच्चार, त्या इंग्रजी शब्दाला मराठी प्रतिशब्द व नंतर त्याचे सुयोग्य स्पष्टीकरण वा विवेचन या क्रमाने या शब्दकोशाची रचना केली आहे. ग्रामीण महाविद्यालयांतून मराठी माध्यमातून समाजशास्त्राचे अध्ययन करणार्‍या विद्यार्थ्यांना व अध्यापन करणार्‍या प्राध्यापकांना अनेक संकल्पनांचे आकलन होण्यासाठी हा शब्दकोश उपयुक्त ठरू शकेल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eयाशिवाय मराठीतून स्पर्धा परीक्षा देणारे एमपीएससी व नेट-सेटचे विद्यार्थी यांनाही हा शब्दकोश मार्गदर्शक ठरू शकेल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमराठीतून आंतरशाखीय संशोधन करणार्‍या संशोधकांनाही हा शब्दकोश उपयोगी पडू शकेल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eग्रामीण विद्यार्थ्यांना सहजपणे समजेल अशी सोपी भाषा विवेचनासाठी वापरल्यामुळे समाजशास्त्रीय संज्ञा व संकल्पना यांचे आकलन सुलभ होईल. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964719751459,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/633f.jpg?v=1750155910","url":"https:\/\/kanakbook.in\/products\/samajshastra-shabdkosh","provider":"Kanak Books","version":"1.0","type":"link"}