{"product_id":"rajyashastra-aichchhik-paper2","title":"राज्यशास्त्र ऐच्छिक पेपर 2","description":"या पुस्तकात भारताचे परराष्ट्रीय धोरण, धोरणप्रक्रिया आणि भारताचे जगातील प्रमुख राष्ट्रांबरोबर, संघटनांबरोबर असलेले संबंध यांवर सखोलपणे चर्चा केलेली आहे. त्यामुळे हे पुस्तक राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंध यांचा अभ्यास करणार्‍यांना अतिशय उपयुक्त ठरेल.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e भारत, अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स व स्वित्झर्लंड या देशांतील कार्यकारी मंडळ, विधिमंडळ (कायदेमंडळ) व न्यायमंडळ यांची रचना, अधिकार व कार्ये यांवर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. अशाच प्रकारच्या संकल्पना आंतरराष्ट्रीय राजकारणालाही अनुसरून अभ्यासलेल्या आहेत. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e राज्यसेवा व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षा तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हे पुस्तक अत्यंत उपयोगी ठरेल.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964775620899,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/542f.jpg?v=1750157981","url":"https:\/\/kanakbook.in\/products\/rajyashastra-aichchhik-paper2","provider":"Kanak Books","version":"1.0","type":"link"}