{"product_id":"rajakiya-sankalpana-ani-sidhant","title":"राजकीय संकल्पना आणि सिद्धांत","description":"\u003cp\u003eराजकीय संकल्पना आणि सिद्धान्त हा विषय महाविद्यालय आणि विद्यापीठ स्तरावर शिकवल्या जाणाऱ्या राज्यशास्त्र या विषयाचा एक महत्वाचा अभ्यासभाग आहे. प्रस्तुत ग्रंथात अनेक महत्त्वाच्या राजकीय संकल्पनांचा, सिद्धांतांचा व विचारप्रणालींचा सखोल उहापोह करण्यात आला आहे. या संदर्भात, राज्यशास्त्र या विषयाचे मुळातून आकलन होण्याच्या दृष्टीने सदर मुद्दे अभ्यासाने अत्यंत आवश्यक ठरते. त्यासाठी हा संदर्भग्रंथ मोलाचे मार्गदर्शन करतो. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eराज्यशास्त्राचे अभ्यासक, प्राध्यापक, राज्यशास्त्राचे पदवी, पदव्युत्तर विद्यार्थी, वृत्त पत्रकार तसेच स्पर्धा परीक्षार्थी यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त ग्रंथ !\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964735217955,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/763f.jpg?v=1750156437","url":"https:\/\/kanakbook.in\/products\/rajakiya-sankalpana-ani-sidhant","provider":"Kanak Books","version":"1.0","type":"link"}