{"product_id":"raajkosh","title":"राजकोश","description":"\u003cp\u003eया कोशाचा अभ्यास अनेक पद्धतींनी करता येऊ शकेल. कोशातील विविध क्षेत्रांतील लोकांचे, वस्तूंचे, व्यवहाराचे आणि परंपरांचे निदर्शक असे जे शब्द आलेलेे आहेत ते शिवकालीन महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय जीवनावर कितीतरी प्रकाश पाडून जातात.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e या कोशात १६७८ मध्ये रूढ असलेल्या दक्षिणी उर्दूतील १००० हून  अधिक शब्द आलेले आहेत. या दृष्टीने शिवाजीमहाराज हे उर्दू भाषेचे पहिले कोशकार ठरतातच, पण उर्दू- संस्कृत या एकमेव कोशाचे प्रेरक ठरतात हे लक्षात घेतले पाहिजे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  अभ्यासकांना ही मोठी पर्वणीच आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964749635875,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/212.jpg?v=1750156942","url":"https:\/\/kanakbook.in\/products\/raajkosh","provider":"Kanak Books","version":"1.0","type":"link"}