{"product_id":"pruthvhijidnysa","title":"पृथ्वीजिज्ञासा : पृथ्वीचे अंतरंग व बाह्यरंग उलगडणारा लेखसंग्रह !","description":"\u003cp\u003eआपल्या आकाशगंगेतील ग्रह आणि विश्वाच्या अफाट पसार्‍यातील इतर ग्रह आणि तारे या बद्दलचा अभ्यास दिवसेंदिवस वाढतो आहे. यातून प्रकर्षाने लक्षात येऊ लागलेली गोष्ट म्हणजे पृथ्वीची अद्वितीय लवचिकता.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e साडेचार अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीचा जन्म झाला. तेव्हापासून अनेक घडामोडींनी आणि क्रिया-प्रक्रियांनी पृथ्वीवर विविध भूरूपे, भूखंडे आणि समुद्र तयार झाले. अतिथंड हिमयुगे, मोठ्या प्रमाणावर जीवसृष्टीचा नाश, सदैव बदलते हवामान अशा अनेकविध संकटांना टक्कर देत, पृथ्वी अजूनही भक्कमपणे टिकून आहे. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e पृथ्वीचे क्लिष्ट, काहीसे अनाकलनीय आणि विलक्षण लवचीक स्वरूप समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी अनेक प्रयत्न केले आहेत. पृथ्वीचे संपूर्ण ज्ञान व्हावे यासाठी त्यांनी अनेक संकल्पना, सिद्धान्त मांडले. संशोधने केली. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e या सर्व गोष्टींचा संक्षिप्तरूपात आढावा घेण्याचा हा प्रयत्न.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964745113891,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/833f.jpg?v=1750156766","url":"https:\/\/kanakbook.in\/products\/pruthvhijidnysa","provider":"Kanak Books","version":"1.0","type":"link"}