{"product_id":"prakrutik-bhugol-aani-bhurupshastra","title":"प्राकृतिक भूगोल आणि भूरूपशास्त्र","description":"\u003cp\u003eप्राकृतिक भूगोल आणि भूरूपशास्त्र हे पुस्तक, या विषयांचा अभ्यास करणार्यांसाठी एक उपयुक्त संदर्भग्रंथ होईल अशा उद्देश्याने लिहिण्यात आलेले आहे. यात सूर्यमाला व पृथ्वी, आकाशगंगा, तिच्या निर्मितीचे सिद्धान्त, पृथ्वीचा चंद्र याबरोबरच कालमापनाच्या पद्धती आणि अक्षवृत्ते, रेखावृत्ते यांसारखी पृथ्वीबद्दलच्या मूलभूत संकल्पनांची माहितीही देण्यात आली आहे. पृथ्वीवरील सर्व क्रिया-प्रक्रिया आणि त्यातून निर्माण होणारी भूरूपे, हिमालयाची निर्मिती, उतार आणि उतारांच्या उत्क्रांतीचे सिद्धान्त या विषयांचा समावेशही केलेला आहे. त्यामुळे अभ्यासकांना हा संदर्भग्रंथ निश्चितच उपयुक्त ठरेल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवैशिष्ट्ये :\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* यु.जी.सी. (ugc ) अभ्यासक्रमावर आधारित\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* संकल्पना स्पष्ट करणार्या अनेक आकृत्या\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* प्रत्येक प्रकरणानंतर स्वाध्याय प्रश्नसंच\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* पारिभाषिक शब्दसूची\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964733317411,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/744f.jpg?v=1750156373","url":"https:\/\/kanakbook.in\/products\/prakrutik-bhugol-aani-bhurupshastra","provider":"Kanak Books","version":"1.0","type":"link"}