{"product_id":"prachin-bharatiya-shastradnya-aani-sanshodhak","title":"प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ आणि संशोधक","description":"\u003cp\u003eकुठलेही ज्ञान, कुठलीही घटना, कुठलाही नवा विचार, आचार, प्रगती ही वास्तव वैज्ञानिक कसोटीवर तपासून घेऊनच मिळालेला निष्कर्ष ग्राह्य धरणे, हीच चालू पिढीची विचारसरणी.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e जुन्या काळपासून ते अगदी आधुनिक काळापर्यंतची वैज्ञानिक प्रगती, वैज्ञानिक नवविचार हे कष्टसाध्यच ठरले आहेत. त्यांपैकीच काही प्राचीन भारतीय वैज्ञानिकांच्या जीवनकथा येथे ठराविक घटनांच्या आधाराने कथारूपात मांडल्या आहेत.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e कथेचा कल्पनाविष्कार आणि वैज्ञानिकांचे सत्य अशा या रंजक आणि उद्बोधक समन्वयामागचा हेतू हाच की  मनोरंजनातूही व्हावे शिक्षण.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964717916451,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/609f.jpg?v=1750155819","url":"https:\/\/kanakbook.in\/products\/prachin-bharatiya-shastradnya-aani-sanshodhak","provider":"Kanak Books","version":"1.0","type":"link"}