{"product_id":"prabhavshali-shikshantadnya","title":"प्रभावशाली शिक्षणतज्ञ","description":"ज्याच्याकडे प्रज्ञेसोबत शील आहे तो विद्येच्या बळावर स्वतःबरोबर इतरांचीही उन्नती करील. प्रज्ञा, शील व करुणा यांचा समावेश ज्याच्या व्यक्तिमत्त्वात आहे, असा जबाबदार नागरिक घडवणे हे शिक्षणाचे कार्य आहे. जागतिक-भारतीय अनेक शिक्षणतज्ज्ञांनी यासाठी अनेक नवेनवे मार्ग आणि प्रयत्न केले आहेत. या शिक्षण तज्ज्ञांच्या योगदानाची ओळख करून देणे हेच पुस्तकाचे उद्दिष्ट आहे.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964759597347,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/352f.jpg?v=1750157294","url":"https:\/\/kanakbook.in\/products\/prabhavshali-shikshantadnya","provider":"Kanak Books","version":"1.0","type":"link"}