{"product_id":"paryavaran-samasya-nirakaran-va-kshetra-abhyas","title":"पर्यावरण समस्या निराकरण क्षेत्र अभ्यास","description":"\u003cp\u003eपर्यावरणशास्त्र, पर्यावरणशिक्षण व पर्यावरणजागृती यावर लिहिलेली अनेक पुस्तके आज वाचकाला व अभ्यासकाला सहजपणे उपलब्ध आहेत. या सर्वच पुस्तकातून पर्यावरणाचा प्रामुख्याने जागतिक पातळीवर विचार केलेला दिसून येतो.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e पर्यावरणाचा स्थानिक पातळीवरचा विचार अनेक वेळा जास्त महत्त्वाचा व उपयुक्त असतो. आपल्या आजूबाजूच्या परिसराचे महत्त्व कळणे व आपल्याच ढवळाढवळीमुळे त्या परिसराचा कसा र्‍हास होत आहे ते समजणे ही आता गरजेची गोष्ट बनू लागली आहे. पर्यावरणाचे हे महत्त्व लक्षात घेऊन, शाळा, महाविद्यालये व विद्यापीठ पातळीवर सक्तीचे पर्यावरण शिक्षण राबविण्यात येऊ लागले आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e ॠर्वसामान्य व्यक्तीला आणि अभ्यासकाला पर्यावरणाच्या मुख्य समस्या  समजाव्यात, पर्यावरणर्‍हास म्हणजे काय व तो कसा ओळखावा हे कळावे व त्यासाठी कशाप्रकारचे प्रयत्न चालू आहेत याचीही थोडीफार कल्पना यावी यादृष्टीने या पुस्तकातील लेखांची रचना केलेली आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964692685091,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/21f.jpg?v=1750155232","url":"https:\/\/kanakbook.in\/products\/paryavaran-samasya-nirakaran-va-kshetra-abhyas","provider":"Kanak Books","version":"1.0","type":"link"}