{"product_id":"nobel-arthashastradnya","title":"नोबेल अर्थशास्त्रज्ञ  (दुसरी आवृत्ती)","description":"\u003cp\u003eजगातील सर्वोच्च मानाचा आणि प्रतिष्ठेचा नोबेल पुरस्कार मिळविणार्‍या या दशकातील समग्र अर्थशास्त्रज्ञांच्या - आपले अमर्त्य सेन ते अमेरिकन नव्वदवर्षीय लिओहर्विझ यांच्या - बहुमोल संशोधनाचा सुबोध मराठीतून वेध घेणारा आणि तरुणांच्या मनात नोबेलच्या महत्त्वाकांक्षेची बीजं पेरणारा ग्रंथ, अर्थपूर्ण परिशिष्टे आणि नोबेल्सच्या छायाचित्रांसह.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964748488995,"sku":"192","price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/192f.jpg?v=1750156902","url":"https:\/\/kanakbook.in\/products\/nobel-arthashastradnya","provider":"Kanak Books","version":"1.0","type":"link"}