{"product_id":"marathi-vyakran-ani-nibandh-lekhan","title":"मराठी व्याकरण व निबंध लेखन","description":"\u003cp\u003eमराठी भाषेची इतकी बोलीरूपं आहेत की ती कागदावर मांडणंही अनेकदा शक्य नसतं. मराठी बोलणं सोपं पण लिहिणं तर मराठी माध्यमातून शिकलेल्यांनाही अवघड जातं. तेथे पाहिजे जातीचे !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनिबंध ही भावनांची-विचारांची अभिव्यक्ती आहे. मनात कितीही कल्लोळ उठले तरी ते ३०० शब्द आणि ३० मिनिटांच्या बंधनात मांडण्यासाठी निबंधलेखन पुस्तकांची मदत होते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकोणतीही भाषा व्यवहारात वापरली नाही तर तिच्यात साचलेपण येतं. आता तर मराठी-अमराठी सर्वांनीच दैनंदिन कामकाजात मराठीचा वापर करणे कायद्याने अनिवार्य ठरले आहे. म्हणूनच...\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964711428387,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/568f.jpg?v=1750155723","url":"https:\/\/kanakbook.in\/products\/marathi-vyakran-ani-nibandh-lekhan","provider":"Kanak Books","version":"1.0","type":"link"}