{"product_id":"maharashtratil-sheti","title":"महाराष्ट्रातील शेती","description":"\u003cp\u003e महाराष्ट्र राज्य सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करत असताना जागतिक स्पर्धेत कृषि- क्षेत्राचा ठसा उमटविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून नवनिर्मित होणार्‍या ज्ञानाधिष्ठित व्यवस्थेमध्ये महात्मा गांधींचे शाश्‍वत  ग्रामीण विकासाचे स्वप्न साकारण्याचे यशस्वी प्रयत्न होत आहेत. त्यांमधून स्वावलंबी व आत्मनिर्भर शेतकरी निर्माण होण्यास मदत होईल.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964762480931,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/408f.jpg?v=1750157407","url":"https:\/\/kanakbook.in\/products\/maharashtratil-sheti","provider":"Kanak Books","version":"1.0","type":"link"}