{"product_id":"maharashtratil-sant-kavyitri","title":"महाराष्टातील संत कवयित्री","description":"\u003cp\u003e अगणित गुणांचा संगम करून विधात्यानं स्त्रीमूर्ती घडवली. स्त्रीपणात सृजनाच्या नवनवीन दिशा आहेत. वेदकाळापासून संतकाळापर्यंत स्त्रीजीवनाचा आढावा घेतला तर लक्षणीय चढ-उतार दिसतात. वेदकालीन स्त्री स्वयंप्रकाशित होती तर - पुढील काळात स्त्रीचा दर्जा खालावला. स्त्रियांना भक्तीचं स्वातंत्र्य देऊन  संतांनी स्त्रीला प्रकाशाची, विकासाची वाट दाखवली. त्यांना सुखदु:खाकडे बघण्याची डोळस वैचारिक दृष्टी दिली.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e स्त्रीजीवनाचा हा अर्थपूर्ण सूर दाखवणार्‍या महाराष्ट्रातील संतस्त्रिया दीपस्तंभ आहेत. त्यांचं जीवन समजून घेताना आपलं मन स्वत:त डोकावतं. ‘मी कोण’ याचा शोध घ्यायला लागतं. नवी जाग येते आणि माणुसकीचं अजरामर सत्य कानामनात घुमू लागतं.....\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964761170211,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/390f.jpg?v=1750157341","url":"https:\/\/kanakbook.in\/products\/maharashtratil-sant-kavyitri","provider":"Kanak Books","version":"1.0","type":"link"}