{"product_id":"maharashtratil-rajkiya-vyaktimatve","title":"महाराष्ट्रातील राजकीय व्यक्तिमत्वे","description":"\u003cp\u003eमहाराष्ट्राच्या राजकारणाला एक अतिशय समृद्ध असा राजकीय नेत्यांचा वारसा लाभला आहे. या नेत्यांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत असलेले योगदान व त्या संदर्भात त्यांचा परिचय करून देणारे ‘महाराष्ट्रातील राजकीय व्यक्तिमत्त्वे’ हे पुस्तक.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभारताची स्वातंत्र्य चळवळ, संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचे आंदोलन यांतून पुढे आलेल्या कालच्या पिढीतील मा. यशवंतराव चव्हाणापंासून आजच्या पिढीतील मा. अशोक चव्हाण यांसारख्या राजकीय व्यक्तिमत्त्वांनी दिलेल्या योगदानाचा आढावा.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964763332899,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/419f.jpg?v=1750157450","url":"https:\/\/kanakbook.in\/products\/maharashtratil-rajkiya-vyaktimatve","provider":"Kanak Books","version":"1.0","type":"link"}