{"product_id":"maharashtratil-panth","title":"महाराष्ट्रातील पंथ","description":"\u003cp\u003eया वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकात परस्परांना छेद देणारी कोणतीही विधाने न करता\u003cspan\u003e  \u003c\/span\u003eमहाराष्ट्रातील संप्रदायांचे स्वरूप अतिशय समतोलपणे स्पष्ट केले आहे\u003cspan\u003e. \u003c\/span\u003eयामागे त्यांची सुस्पष्ट\u003cspan\u003e, \u003c\/span\u003eतर्कसंगत विचारसरणी व अभ्यासाची निकोप दृष्टी प्रत्ययास येते\u003cspan\u003e. \u003c\/span\u003eअत्यंत नि\u003cspan\u003e:\u003c\/span\u003eसंदिग्ध स्वरूपात विषयाची मांडणी केली असल्याने सामान्य वाचकास या विषयाचा परिचय करून घेणे आनंददायी होईल\u003cspan\u003e. \u003c\/span\u003eनाहीतर उलट\u003cspan\u003e-\u003c\/span\u003eसुलट विधानांमुळे सामान्य वाचकाचा वैचारिक गोंधळ होणे शक्य असते\u003cspan\u003e. \u003c\/span\u003eत्यामुळे हे काम वरवर पाहता साधे वाटले तरी ते तितके सोपे नसते हे निश्चित\u003cspan\u003e. \u003c\/span\u003eलेखकाने अत्यंत यशस्वीपणे हा विषय हाताळलेला आहे\u003cspan\u003e.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964763201827,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/416f.jpg?v=1750157445","url":"https:\/\/kanakbook.in\/products\/maharashtratil-panth","provider":"Kanak Books","version":"1.0","type":"link"}