{"product_id":"maharashtratil-khel","title":"महाराष्ट्रातील खेळ : आजचे कालचे","description":"\u003cp\u003e क्रीडा हे व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासाचेच नव्हे तर समाजपरिवर्तनाचे एक प्रभावी साधन आहे. अशा या खेळातील महाराष्ट्रात प्रारंभ झालेल्या तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात खेळल्या जाणार्‍या मल्लखांब, कुस्ती, आट्यापाट्या, खो-खो, कबड्डी तसेच लाठी, जंबिया, ङ्गरिगदका यासाराख्या पारंपारिक क्रीडाबाबींची माहिती प्रस्तुत पुस्तकामध्ये लेखकाने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर ऍथलेटिक्स, जलतरण, शूटिंग व क्रिकेट यांसारख्या खेळांचीही माहिती या पुस्तकामध्ये दिलेली आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964762841379,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/412f.jpg?v=1750157428","url":"https:\/\/kanakbook.in\/products\/maharashtratil-khel","provider":"Kanak Books","version":"1.0","type":"link"}