{"product_id":"maharashtratil-ambedkari-rajkaranache-samkalin-akalan","title":"महाराष्ट्रातील आंबेडकरी राजकारणाचे समकालीन आकलन","description":"\u003cp\u003eआंबेडकरी राजकारण हा महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्वाचा घटक आहे. पाच प्रमुख पक्षात विभागलेल्या राजकारणात सत्ता संतुलन करण्याची क्षमता या राजकारणात आहे, आंबेडकरी राजकीय शक्ति महाराष्ट्रात बहुजन समाज पक्ष व रिपब्लिकन पक्षाचे विविध गट यांच्यात विभागली आहे. या शक्तीचा उदय आणि विकास व त्याचे स्वरूप याचा अभ्यास या पुस्तकात केला आहे . \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964742066467,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/804f.jpg?v=1750156648","url":"https:\/\/kanakbook.in\/products\/maharashtratil-ambedkari-rajkaranache-samkalin-akalan","provider":"Kanak Books","version":"1.0","type":"link"}