{"product_id":"maharashtrache-samajshastra","title":"महाराष्ट्राचे समाजशास्त्र","description":"\u003cp\u003e\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e ‘महाराष्ट्र’ शब्दाच्या व्युत्पत्तीपासून महाराष्ट्राच्या सर्व वैशिष्ट्यांसह महाराष्ट्राचे सामाजिक दृष्टिकोनातून दर्शन घडवणारे अभ्यासपूर्ण पुस्तक.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e महाराष्ट्राची समाजरचना, ग्रामसंस्था, सामाजिक स्थिती, नागरी समाज, स्त्रियांची परिस्थिती व प्रश्न, वासाहतिक महाराष्ट्र, विकासाचे निर्देशांक, नकाशाचा इतिहास, या व अशा अनेक मुद्द्यांच्या आधारे  ह्या विषयाचे अभ्यासपूर्ण विवेचन येथे दिलेले आहे. या पुस्तकाच्या साहाय्याने महाराष्ट्राच्या समाजशास्त्राचे अध्ययन करणे विद्यार्थ्यांना अतिशय सुलभ होणार आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964758188323,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/320f.jpg?v=1750157237","url":"https:\/\/kanakbook.in\/products\/maharashtrache-samajshastra","provider":"Kanak Books","version":"1.0","type":"link"}