{"product_id":"laingik-shikshan","title":"लैंगिक शिक्षण","description":"\u003cp\u003eसमाजस्वास्थ्यासाठी\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eलैंगिक शिक्षणाचे आद्य प्रवर्तक प्रा. र. धों. तथा रघुनाथ धोंडो कर्वे यांनी तत्कालीन सनातनवाद्यांशी प्रखर लढा देऊन\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e१९२३ मध्ये ‘संततिनियमन : विचार व आचार’ हे पुस्तक लिहून एक धाडसी प्रयत्न केला व समाजप्रबोधनाची एक दिशा दाखवली. त्या प्रयत्नाच्या एक पाऊल पुढे टाकून सद्य:स्थितीत तरुणांना अधिक सजग करण्यासाठी ‘लैंगिक शिक्षण’ या परिवर्तनशील पुस्तकात समाजहित डोळ्यांसमोर ठेवून, बुद्धिप्रामाण्यवादी दृष्टिकोनातून उमलत्या तरुण पिढीला लैंगिक शिक्षण व त्यातील शास्त्रीय वास्तवता अधिक सोप्या पद्धतीने स्पष्ट केली आहे. प्रत्येक कुटुंबातील या विषयाचा सुसंवाद या पुस्तकामुळे सहजसाध्य होण्यास निर्विवादपणे मोलाचे साहाय्य होईल. \u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964702646563,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/453f.jpg?v=1750155588","url":"https:\/\/kanakbook.in\/products\/laingik-shikshan","provider":"Kanak Books","version":"1.0","type":"link"}