{"product_id":"krida-spardha-niyojan","title":"क्रीडा स्पर्धा नियोजन","description":"\u003cp\u003eव्यक्तिमत्व घडवण्यात मैदानी खेळांचे आत्यंतिक महत्व आहे. आत्मसात केलेले कौशल्य दाखवण्याची संधी खेळाडूंना स्पर्धेतून मिळते. त्यासाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन व नियोजन खूप महत्वाचे आहे. हे तंत्र अत्यंत कुशलतेने हाताळणे गरजेचे असते. \u003cbr\u003eस्पर्धेत भाग घेणारे संघ , त्यांचे खेळाडू , उपलब्ध वेळ, साधनसामग्री इत्यादीचा विचार व स्पर्धेच्या अनेक पद्धती यांची सांगड घालून स्पर्धा नियोजन यशस्वी करण्याच्या तंत्राचे भाग्यपत्रक बनवले जाते. क्रीडा स्पर्धा नियोजनाचे संपूर्ण तंत्र सहज सोप्या भाषेत समजावून सांगणारे हे पुस्तक वाचकाच्या निश्चितच उपयोगी पडेल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964760776995,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/386f.jpg?v=1750157330","url":"https:\/\/kanakbook.in\/products\/krida-spardha-niyojan","provider":"Kanak Books","version":"1.0","type":"link"}