{"product_id":"jag-badalu-pahanari-manas","title":"जग बदलू पाहणारी माणसं","description":"आपल्या जीवनातील संघर्षातून तसेच महत्त्वाकांक्षांनी प्रेरित होऊन व अष्टपैलू सातत्यपूर्ण कर्तृत्वाने सामान्यांतील असामान्यांनी जगाच्या इतिहासातील पानोपानी सुवर्ण अक्षरे कोरलीत; अशा राजकारणी, संशोधक, समाजधुरीण, साहित्यिक, रणरागिणी, सुपर मॉडेल्स, अभिनयसम्राज्ञी, कलानिपुण व्यक्ती यांची ‘मानवतेच्या निर्झरते’चे मनोज्ञ दर्शन घडवणारी - जग बदलू पाहणार्‍या या व्यक्तिरेखा तुम्हालाही अंतर्मुख करतील.\u003cbr\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964763398435,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/420-jag-badalu-pahanari-manasa3d.jpg?v=1750157457","url":"https:\/\/kanakbook.in\/products\/jag-badalu-pahanari-manas","provider":"Kanak Books","version":"1.0","type":"link"}