{"product_id":"diamond-vanijya-kosh-khand-1-te-5","title":"डायमंड वाणिज्य कोश खंड 1 ते 5","description":"\u003cp\u003eवाणिज्य हा शब्द जरी बोजड वाटला\u003cspan\u003e, \u003c\/span\u003eतरी सद्य:पिरस्थितीत तो सर्वमुखी झाला आहे. कारण एकूण ‘अर्थकारणालाच’ सध्याच्या काळात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले दिसते. म्हणूनच या विषयाचे महत्त्व विचारात घेऊन अकरावीपासून पदवीपर्यंतचे शिक्षण घेणार्या सर्व विद्यार्थ्यांसाठी\u003cspan\u003e, \u003c\/span\u003eतसेच व्यवस्थापनशास्त्राचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांसाठी वाणिज्यकोशाची रचना करण्यात आली आहे. इंग्रजी किंवा मराठी वर्णमालेनुसार केलेली संज्ञांची रचना म्हणजे कोश\u003cspan\u003e, \u003c\/span\u003eअशी कोशाबाबत आपल्या सर्वांची सर्वसाधारण धारणा असते\u003cspan\u003e; \u003c\/span\u003eपरंतु प्रस्तावित वाणिज्यकोशाचे स्वरूप यापेक्षा पूर्णत: भिन्न ठेवण्याचा धाडसी प्रयत्न केला आहे. विद्यार्थ्यांना हवी असलेली माहिती विनायास मिळावी\u003cspan\u003e, \u003c\/span\u003eहा या रचनेमागचा प्रमुख हेतू आहे. या कोशामध्ये वाणिज्य या विषयाचे एकूण ३४ प्रकरणांमध्ये (सोबत प्रकरणांची नावे दिलेली आहेत) विभाजन करण्यात आले आहे. अ\u003cspan\u003e, \u003c\/span\u003eइ\u003cspan\u003e, \u003c\/span\u003eउ\u003cspan\u003e, \u003c\/span\u003eऊ या वर्णमालेनुसार येणार्या संज्ञा\u003cspan\u003e, \u003c\/span\u003eउपसंज्ञा\u003cspan\u003e, \u003c\/span\u003eत्यांचे स्पष्टीकरण\u003cspan\u003e,\u003c\/span\u003e सिद्धान्त\u003cspan\u003e, \u003c\/span\u003eतुलना इ. बाबींनी प्रत्येक प्रकरण पिरपूर्ण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. तसेच आवश्यक तेथे प्रकरणाच्या शेवटी पिरिशष्टेही देण्यात आली आहेत. प्रस्तुत कोशाचे लेखनकार्य\u003cspan\u003e, \u003c\/span\u003eसंपादन\u003cspan\u003e, \u003c\/span\u003eपडताळणी व पुर्नमूल्यांकन अशा विविध बाबींसाठी तीन वर्षांपेक्षा जास्त अवधी लागला असून या काळात वाणिज्य विषयाशी संबंधित असणाऱ्या  अनेक नामवंत प्राध्यापकांचे साहाय्य कोशासाठी लाभले\u003cspan\u003e, \u003c\/span\u003eहीच या कोशाचा दर्जा सिद्ध करणारी बाब ठरावी\u003cspan\u003e, \u003c\/span\u003eअसा विश्वास वाटतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964721783075,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/651f.jpg?v=1750156000","url":"https:\/\/kanakbook.in\/products\/diamond-vanijya-kosh-khand-1-te-5","provider":"Kanak Books","version":"1.0","type":"link"}