{"product_id":"diamond-paryawanshastra-shabdkosh","title":"डायमंड पर्यावरणशास्त्र शब्दकोश","description":"\u003cp\u003eएकविसाव्या शतकातील बदलत्या शिक्षणप्रणालीत आणि मानवी जीवनात एक महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केलेल्या ‘पर्यावरण अभ्यास’ या विषयावरील महत्त्वाच्या संज्ञांचा समावेश असलेला हा शब्दकोश सर्व स्तरावरील विद्यार्थी, शिक्षक व पर्यावरणप्रेमींसाठी एक सर्वसमावेशक असा ज्ञानकोश आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e मूळ इंग्रजी शब्दांचे मराठी अर्थ व्याख्यांसह.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  संज्ञांचे विस्तृत स्पष्टीकरण.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e सहा  परिशिष्टांचा समावेश.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  संदर्भमूल्य असलेला शब्दसंग्रह. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  पारिभाषिक शब्दांची मराठीच्या धाटणीनुसार घडण.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e महाविद्यालयीन  विद्यार्थ्यांपासून सामान्य  वाचकांपर्यंत  सर्वांसाठी.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e मराठी माध्यमातून उच्च शिक्षण व संशोधन करणार्‍यांना आश्वासक दिलासा.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964712902947,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/570f.jpg?v=1750155733","url":"https:\/\/kanakbook.in\/products\/diamond-paryawanshastra-shabdkosh","provider":"Kanak Books","version":"1.0","type":"link"}