{"product_id":"diamond-kridadnyankosh","title":"डायमंड क्रीडाज्ञानकोश","description":"क्रीडाविषयक व्यापक व विविधतापूर्ण कोश.\u003cbr\u003e जगातील अधिकृत अशा ६५ खेळांचा समावेश.\u003cbr\u003e ऑलिंपिक, आशियाई स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा,\u003cbr\u003e विश्‍वकरंडक - फुटबॉल, हॉकी, क्रिकेट, टेनिस ग्रॅण्डस्लॅम, फॉर्म्यूला वन कार शर्यत, साहसी खेळ इत्यादींचे विस्तारपूर्वक आकडेवारींसह विवरण.\u003cbr\u003e योगा, मल्लखांब, शारीरिक शिक्षण, क्रीडाप्रशिक्षण इत्यादी मूलभूत विषयांचे विस्तारपूर्वक विवेचन.\u003cbr\u003e खेळांचे वैविध्यपूर्ण विश्‍व उलगडविणारी ६४ रंगीत पृष्ठे.\u003cbr\u003e क्रीडाविषयक १८५० वस्तुनिष्ठ प्रश्‍न त्यांच्या उत्तरांसह.\u003cbr\u003e माहितीपूर्ण अशी १५ परिशिष्टे.\u003cbr\u003e २००८ ऑलिंपिक स्पर्धेपर्यंत अद्ययावत.\u003cbr\u003e १८९६ ते २००८ पर्यंतच्या ऑलिंपिक\u003cbr\u003e  स्पर्धेंच्या पदकतक्त्यासह आढावा.\u003cbr\u003e मैदानी खेळातील जागतिक तसेच \u003cbr\u003e ऑलिंपिक विक्रमांचे विवरण.\u003cbr\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964754354467,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/275f.jpg?v=1750157093","url":"https:\/\/kanakbook.in\/products\/diamond-kridadnyankosh","provider":"Kanak Books","version":"1.0","type":"link"}