{"product_id":"diamond-arthashastra-kosh","title":"डायमंड अर्थशास्त्र कोश","description":"\u003cp\u003e अर्थशास्त्रातील संज्ञा, सिद्धान्त, वक्र, निकष, परिकल्पना, प्रतिमाने तसेच ऍडम स्मिथ (१७२३ ते ९०) पासून लिओनिड हरवित्झ (२००७........) पर्यंतच्या अर्थशास्त्रज्ञांचे चरित्रलेख व नोबेल पुरस्कार प्राप्त अर्थशास्त्रज्ञांची ओळख व त्याचे संशोधनकार्य अशा अनेकविध माहितीने परिपूर्ण असा हा मराठीतील पहिलाच कोश, जागातिकीकरणाच्या प्रवाहात चौफेर,चौकस दृष्टिकोनातून अर्थशास्त्राची परिपूर्ण ज्ञानसाधना करण्यासाठी उपयुक्ततेचे एक नवे परिमाण सिद्ध करणारा ठरेल, असा डायमंडचा विश्वास आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964749406499,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/200f.jpg?v=1750156932","url":"https:\/\/kanakbook.in\/products\/diamond-arthashastra-kosh","provider":"Kanak Books","version":"1.0","type":"link"}