{"product_id":"chakravyuh","title":"चक्रव्यूह : विद्वानांच्या षडयंत्राचं चक्रव्यूह जिद्दीने भेदणाऱ्या विद्यार्थ्याची कथा","description":"\u003cp\u003eएम. फिल.ची डिग्री मिळाल्यावर कुठेतरी पटकन नोकरी मिळेल आणि आयुष्याला निश्चित दिशा मिळेल अशी स्वप्नं उराशी बाळगून, विद्यापीठात एम. फिल. साठी त्यानं नाव नोदवलं, आणि त्यानंतर सुरू झाली एक न संपणार्‍या असह्य घटनांची मालिका.....\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e विद्यापीठातल्या विद्वानांचे मान-अपमान, मानभावीपणा, वैयक्तिक हेवेदावे, विद्यार्थ्याला वेठीला धरून सहकार्‍यांचे काटे काढण्याचे उद्योग आणि विद्यार्थ्यांची उमेद नष्ट करण्यासाठी सुरू झाले हीन, राजकारणी उपद्व्याप.....\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e डिग्री मिळवण्याची दुर्दम्य इच्छा बाळगणार्‍या, सच्च्या आणि मेहनती विद्यार्थ्याला आपल्या जाळ्यात जखडून टाकणार्‍या विद्वानांच्या षड्यंत्राची आणि त्या चक्रव्यूहातून बाहेर पडू पाहणार्‍या जिद्दी विद्यार्थ्यांची ही कथा...\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964743573795,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/824f.jpg?v=1750156713","url":"https:\/\/kanakbook.in\/products\/chakravyuh","provider":"Kanak Books","version":"1.0","type":"link"}