{"product_id":"bharatiya-lokshahicha-itihas","title":"भारतीय लोकशाहीचा इतिहास","description":"\u003cp\u003eभारताच्या हजारो वर्षांच्या गौरवशाली इतिहासाच्या विविध पैलूमध्ये वर्तमान संदर्भात\n\u003cbr\u003eलोकशाही शासन व्यवस्थेचा इतिहाससुद्धा फार प्राचीन आहे . या प्राचीन इतिहासाच्या\n\u003cbr\u003eसंदर्भात सखोल संशोधन करून लेखकाने आजपर्यंत अंधारात असलेल्या\n\u003cbr\u003eमाहितीला या पुस्तकाद्वारे उजाळा दिला आहे.\n\u003cbr\u003eवैदिक काळ, रामायण काळ, महाभारत काळ, बौद्ध काळ , इंग्रज काळ आणि\n\u003cbr\u003eस्वातंत्र्य प्राप्ती नंतरचा काळ या कालावधीत कोणकोणत्या प्रकारच्या जनकल्याणाच्या \n\u003cbr\u003eपरंपरा आणि प्रथा प्रचलित होत्या , इत्यादि बाबी  बद्दल दुर्मिळ माहिती मनोरंजक\n\u003cbr\u003eघटनांसह या पुस्तकात ग्रंथीत केल्या आहेत. या व्यातरिक्त जगातल्या अनेक देशामध्ये\n\u003cbr\u003e 'समकालीन लोकशाही व्यवस्था' अथवा अन्य शासन व्यवस्था च्या समवेशासह\n\u003cbr\u003eहे  पुस्तक भारतीय लोकशाही इतिहासावर लिहिलेला एक संपूर्ण ग्रंथ आहे.  \n\u003cbr\u003e \n\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964688458019,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/970f.jpg?v=1750155067","url":"https:\/\/kanakbook.in\/products\/bharatiya-lokshahicha-itihas","provider":"Kanak Books","version":"1.0","type":"link"}