{"product_id":"bharatiya-jalsampda","title":"भारतीय जलसंपदा","description":"\u003cp\u003e‘जलसंपदा’ हा विषय आता केवळ शेतकर्‍यांचा आणि अवर्षणप्रवण क्षेत्रातील जनतेचा प्रश्न राहिलेला नाही. तो संपूर्ण मानवी समाजाचा प्रश्न निर्माण झाला आहे.\n\u003cbr\u003eस्वातंत्र्यपूर्व काळातील जलसंपदेचा झालेला विकास व स्वातंत्र्यानंतर भारतात आणि महाराष्ट्रात जलसंपदेचा झालेला विकास सद्य:स्थितीत महत्त्वाचा असून, प्राप्तस्थिती लक्षात घेता, जलसंपदेच्या विकासासाठी नेमके काय करता येईल याची दिशा या पुस्तकातून मिळते. राज्यातील जलसंपदा, दुष्काळ\/अवर्षण आणि उपाययोजना, पाणलोट क्षेत्रविकास व जलसंधारण यासाठी मार्गदर्शन आणि जलसंधारणाविषयी उपाय, तसेच पाणीविषयक विविध संदर्भांची तपशीलवार माहिती, प्रमुख मुद्द्यांची मांडणी सदर ग्रंथात केली आहे.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964745343267,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/836f.jpg?v=1750156781","url":"https:\/\/kanakbook.in\/products\/bharatiya-jalsampda","provider":"Kanak Books","version":"1.0","type":"link"}