{"product_id":"aantarrashtriya-sambandh","title":"आंतरराष्ट्रीय संबंध","description":"\u003cp\u003eआंतरराष्ट्रीय संबंध : महत्त्वाच्या संकल्पना या पुस्तकात ‘आंतरराष्ट्रीय संबंध’ या विषयाची अभ्यासपूर्वक व संकल्पनात्मक मांडणी केली गेली असून आंतरराष्ट्रीय राजकारणातील प्रमुख संकल्पनांचे सविस्तर विवेचन या ठिकाणी केलेले आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय राजकीय अर्थव्यवस्थेच्या अभ्यासातील विविध दृष्टिकोनांची सखोल चर्चा आणि जागतिकीकरणातील भारताची भूमिका यांविषयी महत्त्वपूर्ण मांडणी या पुस्तकातून अभ्यासता येईल.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  ‘आंतरराष्ट्रीय संबंध’ या विषयाची विस्तृत मांडणी करणारे हे पुस्तक म्हणजे पदवी व पदव्युत्तर वर्गांतील राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाबरोबरच संरक्षण व सामरिकशास्त्र या विषयाच्या अभ्यासकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी बहुमोल मार्गदर्शक ठरणारा असा संदर्भग्रंथ आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964719423779,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/629f.jpg?v=1750155889","url":"https:\/\/kanakbook.in\/products\/aantarrashtriya-sambandh","provider":"Kanak Books","version":"1.0","type":"link"}