{"title":"विज्ञान","description":"","products":[{"product_id":"sapiens-marathi-edition","title":"सेपियन्स - मानव जातीचा अनोखा इतिहास","description":"\u003cdiv id=\"description\" class=\"tab-pane fade in active\"\u003e\n\u003cp\u003e१ लाख वर्षांपूर्वी मानवाच्या कमीत कमी ६ उपजाती पृथ्वीवर राहत होत्या. आज फक्त एकच शिल्लक आहे. आपण. होमो सेपिअन्स. आपण पृथ्वीवर आपली अधिसत्ता कशी स्थापन केली? आपल्या भटक्या पूर्वजांनी एकत्र येऊन शहरे आणि राज्यांची कशी स्थापन केली? देव, राजे आणि मानवी हक्क अशा गोष्टींवर आपण कसे काय विश्वास ठेवू लागलो? आणि येणाऱ्या सहस्रकांमध्ये आपले जग कसे असेल? मानवाची विचारपद्धती, वर्तन, बलस्थाने आणि मानवाचे भविष्य याबद्दलच्या आपल्या सर्व समजुतींना आव्हान देणारं एक विचारप्रवर्तक पुस्तक...सेपिअन्स.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964675055907,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/917.jpg?v=1750154737"},{"product_id":"sanganak-shabdkosh","title":"संगणक शब्दकोश","description":"\u003cp\u003eशासकीय कामकाजात आता मराठीचा वापर करण्याचं धोरण आहे. त्या धोरणाला पूरक असे विज्ञान-तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकीय, वाणिज्य, प्रशासकीय अशा विविध क्षेत्रांसाठीचे कोश आजवर प्रकाशित झाले; पण संगणक क्षेत्रासाठी असा कोश आढळत नाही.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e सध्या संगणकक्षेत्रात मराठीचा वापर करताना मराठी प्रतिशब्द माहीत नाहीत म्हणून इंग्रजी शब्द मराठीत लिहून वेळ मारून नेली जाते. या कोशामुळे आता अशी वेळ येणार नाही.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e इंग्रजी भाषेतलं संगणक क्षेत्रातलं ज्ञान आपल्या विद्यार्थ्यांना मराठी भाषेतून मिळायला मदत व्हावी, मराठीचा वापर संगणकासह सर्व क्षेत्रांत वाढावा हा या कोशाचा उद्देश आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e साधारण ७००० शब्द.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e मराठी - इंग्रजी  आणि  इंग्रजी - मराठी  दोन्ही पद्धतींनी मांडणी.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e सर्व विद्यार्थीवर्गाला आणि संगणक वापरणार्‍या प्रत्येकाला उपयुक्त.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964712050979,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/569f.jpg?v=1750155728"},{"product_id":"diamond-jagatik-vaidnyanik-kosh","title":"डायमंड जागतिक वैज्ञानिककोश","description":"\u003cp\u003e या  कोशात...\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e जीव-भौतिक-रसायन, गणिती-सांख्यिकी, सागरशास्त्र, वनस्पती- कृषिशास्त्र, वैद्यकशास्त्र,  शरीरशास्त्र, अभियांत्रिकी,  भूसंशोधक-भूशास्त्रज्ञ-  भूगोल अभ्यासक, हवामान-वातावरणशास्त्र, जीवशास्त्र-प्राणिशास्त्र-जंतूशास्त्र, खगोलशास्त्र, मानसशास्त्र आदी सुमारे चार हजाराच्यावर वैज्ञानिकांची जन्मतारखेनुसार  सचित्र  माहिती  मराठीत  प्रथमच.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e नोबेल, फिल्डस व बू्रस पदक विजेत्या वैज्ञानिकांचा  समावेश.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e महत्त्वाचे शोध व संशोधकांची माहिती.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e वैज्ञानिकांची  स्वतंत्र  सूची.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964716081443,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/584f.jpg?v=1750155770"},{"product_id":"ranjak-vidnyan-prayog","title":"रंजक विज्ञान प्रयोग","description":"\u003cp\u003eविज्ञान म्हणजे प्रयोगशाळेतच ते गुंतलेलं हवं असं नाही. खरं म्हणजे विज्ञान आपण ठायी ठायी जगतो. विज्ञानाचे प्रयोग आपण दैनंदिन जीवनात अगदी साध्या साध्या वस्तू वापरून नकळत करतच असतो, पण जरा ठराविक किंवा मुद्दाम केलेली उपकरणं वापरून विशिष्ट जागी सुबकतेनं, शिस्तीनं, जाणीवपूर्वक काही संगतवार ज्ञान व्हावं म्हणून काही केलं की, त्याला आपण ‘विज्ञानप्रयोग’ म्हणतो. घरगुती वस्तू वापरूनही प्रयोग करता येतात. अशाच साध्या साध्या वस्तू वापरून हवा, पाणी,उष्णता, प्रकाश, ध्वनी यांसारख्या रोजच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटकांबाबत स्वत: प्रयोग करून माहिती करून घ्या आणि मित्र-मैत्रिणींनाही सांगा.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964717752611,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/608f.jpg?v=1750155814"},{"product_id":"prachin-bharatiya-shastradnya-aani-sanshodhak","title":"प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ आणि संशोधक","description":"\u003cp\u003eकुठलेही ज्ञान, कुठलीही घटना, कुठलाही नवा विचार, आचार, प्रगती ही वास्तव वैज्ञानिक कसोटीवर तपासून घेऊनच मिळालेला निष्कर्ष ग्राह्य धरणे, हीच चालू पिढीची विचारसरणी.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e जुन्या काळपासून ते अगदी आधुनिक काळापर्यंतची वैज्ञानिक प्रगती, वैज्ञानिक नवविचार हे कष्टसाध्यच ठरले आहेत. त्यांपैकीच काही प्राचीन भारतीय वैज्ञानिकांच्या जीवनकथा येथे ठराविक घटनांच्या आधाराने कथारूपात मांडल्या आहेत.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e कथेचा कल्पनाविष्कार आणि वैज्ञानिकांचे सत्य अशा या रंजक आणि उद्बोधक समन्वयामागचा हेतू हाच की  मनोरंजनातूही व्हावे शिक्षण.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964717916451,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/609f.jpg?v=1750155819"},{"product_id":"nivadak-paschimattya-shastradnya-ani-sanshodhak","title":"निवडक पाश्चात्य शास्त्रज्ञ आणि संशोधक","description":"\u003cp\u003eकुठलेही ज्ञान, कुठलीही घटना, कुठलाही नवा विचार, आचार, प्रगती ही वास्तव वैज्ञानिक कसोटीवर तपासून घेऊनच मिळालेला निष्कर्ष ग्राह्य धरणे, हीच चालू पिढीची विचारसरणी.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e जुन्या काळपासून ते अगदी आधुनिक काळापर्यंतची वैज्ञानिक प्रगती, वैज्ञानिक नवविचार हे कष्टसाध्यच ठरले आहेत. त्यांपैकीच काही निवडक पाश्‍चात्त्य वैज्ञानिकांच्या जीवनकथा येथे ठराविक घटनांच्या आधाराने कथारूपात मांडल्या आहेत.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e कथेचा कल्पनाविष्कार आणि वैज्ञानिकांचे सत्य अशा या  रंजक आणि उद्बोधक समन्वयामागच कुठलेही ज्ञान, कुठलीही घटना, कुठलाही नवा विचार, आचार, प्रगती ही वास्तव वैज्ञानिक कसोटीवर तपासून घेऊनच मिळालेला निष्कर्ष ग्राह्य धरणे, हीच चालू पिढीची विचारसरणी.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e जुन्या काळपासून ते अगदी आधुनिक काळापर्यंतची वैज्ञानिक प्रगती, वैज्ञानिक नवविचार हे कष्टसाध्यच ठरले आहेत. त्यांपैकीच काही निवडक पाश्‍चात्त्य वैज्ञानिकांच्या जीवनकथा येथे ठराविक घटनांच्या आधाराने कथारूपात मांडल्या आहेत.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e कथेचा कल्पनाविष्कार आणि वैज्ञानिकांचे सत्य अशा या  रंजक आणि उद्बोधक समन्वयामागचा हेतू हाच की  मनोरंजनातूही व्हावे शिक्षण.ा हेतू हाच की  मनोरंजनातूही व्हावे शिक्षण.र्ीं\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964718145827,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/610f.jpg?v=1750155824"},{"product_id":"diamond-mahiti-tantradnyan-shabdkosh","title":"डायमंड माहिती तंत्रज्ञान शब्दकोश","description":"\u003cp\u003eमाहिती तंत्रज्ञान विषयातील महत्वाच्या संज्ञा संकल्पनांचा शब्दकोश. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964721619235,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/647.jpg?v=1750155981"},{"product_id":"ovi-gau-vidyanachi","title":"ओवी गाऊ विज्ञानाची","description":"\u003cp\u003e ‘ओवी गाऊ विज्ञानाची’ हा एक नावीन्यपूर्ण आणि एकमेवाद्वितीय म्हणता येईल असा प्रयोग आहे. विज्ञानातील माहिती आणि संकल्पना ओव्यांच्या स्वरूपात आणण्याची कल्पनाच आश्चर्यचकित करणारी आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  डॉ. पंडित विद्यासागर यांनी ती प्रत्यक्षात आणली आहे. ‘ओवी’ हा प्रकार मराठी माणसाच्या मनाशी जवळीक साधणारा आविष्कार आहे. ओवीची रचना, सोपी, साधी आणि सहज समजणारी असावी लागते. त्यात मुक्तछंद असला, तरी पहिल्या तीन ओळीत यमक साधावे लागते. यासाठी क्लिष्टता टाळून अचूकपणा राखणे आणि त्यासाठी समर्पक शब्द शोधणे ही तारेवरची कसरत आहे. डॉ. विद्यासागर यांनी ती सहजपणे साधली आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  या पुस्तकात समाविष्ट आशयाची व्याप्ती खूपच मोठी आहे. विज्ञानाशी संबंधित प्रमुख विषयांबरोबरच इतर विषयांचाही यात समावेश आहे. विशेष म्हणजे समाज आणि विज्ञान यांचा विचार परिणामकारकपणे केल्याचे यात दिसून येते.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964722766115,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/670f.jpg?v=1750156037"},{"product_id":"samanya-adhyayan-paper-4-science-and-technology","title":"सामान्य अध्ययन पेपर - 4 विज्ञान (एमपीएसी)","description":"\u003cp\u003eMPSC च्या सुधारित अभ्यासक्रमनुसार लिहिलेले सामान्य अध्ययन पेपर - 4 विज्ञान विषयाचे पुस्तक\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964722897187,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/671f.jpg?v=1750156042"},{"product_id":"manvantar","title":"मन्वंतर","description":"\u003cp\u003eएकीकडे विज्ञानकथांचा बहर ओसरल्याचा सूर कानावर पडतोय, पण त्याचवेळी आजच्या तंत्र-विज्ञानाच्या युगाचं प्रतिनिधीत्व करणारे अनेक युवा लेखक जोमानं, अगदी झपाटून विज्ञानकथांचं लेखन करतानाही दिसताहेत. त्यांच्या कथांमधून मग कधी, तंत्रशास्त्राच्या प्रगतीनं वेठीला धरलेलं मानवी जगणं डोकावतं, तर कधी दृष्य जगापल्याडच्या अव्यक्त दूनियेची तीव्र असोशी अभिव्यक्त होत राहते. अशाच काही युवा कथांचा हा बहारदार संग्रह.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964734890275,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/757f.jpg?v=1750156427"},{"product_id":"pruthvhijidnysa","title":"पृथ्वीजिज्ञासा : पृथ्वीचे अंतरंग व बाह्यरंग उलगडणारा लेखसंग्रह !","description":"\u003cp\u003eआपल्या आकाशगंगेतील ग्रह आणि विश्वाच्या अफाट पसार्‍यातील इतर ग्रह आणि तारे या बद्दलचा अभ्यास दिवसेंदिवस वाढतो आहे. यातून प्रकर्षाने लक्षात येऊ लागलेली गोष्ट म्हणजे पृथ्वीची अद्वितीय लवचिकता.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e साडेचार अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीचा जन्म झाला. तेव्हापासून अनेक घडामोडींनी आणि क्रिया-प्रक्रियांनी पृथ्वीवर विविध भूरूपे, भूखंडे आणि समुद्र तयार झाले. अतिथंड हिमयुगे, मोठ्या प्रमाणावर जीवसृष्टीचा नाश, सदैव बदलते हवामान अशा अनेकविध संकटांना टक्कर देत, पृथ्वी अजूनही भक्कमपणे टिकून आहे. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e पृथ्वीचे क्लिष्ट, काहीसे अनाकलनीय आणि विलक्षण लवचीक स्वरूप समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी अनेक प्रयत्न केले आहेत. पृथ्वीचे संपूर्ण ज्ञान व्हावे यासाठी त्यांनी अनेक संकल्पना, सिद्धान्त मांडले. संशोधने केली. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e या सर्व गोष्टींचा संक्षिप्तरूपात आढावा घेण्याचा हा प्रयत्न.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964745113891,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/833f.jpg?v=1750156766"},{"product_id":"mahiti-tantradnyan","title":"माहिती तंत्रज्ञान संपूर्ण ओळख","description":"सध्या जगामध्ये ‘माहिती तंत्रज्ञान’ हे चलनी नाणे झालेले आहे. पाश्चात्त्य भाषांमध्ये या विषयावर भरपूर साहित्य आढळते; पण मराठीत असे साहित्य फारच दुर्मिळ आहे.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e संगणक, संगणकाचे महत्त्व, त्याचा इतिहास, त्याचे तंत्रज्ञान व माहिती यांची सांगड, इ-मेल, बहुविध प्रसारमाध्यमे, विश्वव्यापी जाळे इ. गोष्टींविषयीचे ज्ञान सोप्या भाषेत सर्वांना करून देण्याचा हा प्रयत्न.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e आत्मविकास व देशाच्या विकासासाठी ‘माहिती तंत्रज्ञान’ आवश्यक असल्यामुळे विद्यार्थी, सामान्यजन,अभ्यासू यांच्यासाठी हे पुस्तक उपयोगी आहे.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964759433507,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/350_Mahiti_Tantradyan_3.jpg?v=1750157284"},{"product_id":"nakshtralok","title":"नक्षत्रलोक - नक्षत्रांच्या वैज्ञानिक माहिती बरोबरच त्यांच्या सुरस आणि पौराणिक कथा सांगणारी लेखमालिका","description":"\u003cdiv class=\"aa-product-details-bottom\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cdiv class=\"tab-content\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cdiv class=\"tab-pane fade in active\" id=\"description\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eन्याय, व्याकरण, ज्योतिष, ऋग्वेद आणि यजुर्वेद यांचे सांगलीच्या पाठशाळेत शिक्षण झाल्यावर नक्षत्रांच्या भविष्यवेधापेक्षा नभोमंडलातील त्यांचे स्थान तसेच त्यांचे लोकमानसातील स्थान यांच्याकडे पं. महादेवशास्त्री जोशी यांचे लक्ष वेधले गेले आणि याच दृष्टिकोनातून त्यांनी नक्षत्रलोकाचा हा प्रवास वाचकांना घडवून आणला आहे.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"aa-product-related-item\" data-mce-fragment=\"1\"\u003e\u003c\/div\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964771131683,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/548-3d-nakshtralok.png?v=1750157754"},{"product_id":"dhoomyan","title":"धूमयान - वैज्ञानिक तथ्य आणि कल्पनाविलास यांचा रोमांचक आविष्कार","description":"मंगळग्रहावर सजीवांना आणि विशेषतः मानवी समूहांना वास्तव्य करता यावे यास्तही अनुकूल पर्यावरणाची गरज असल्यामुळे चार भारतीय शास्त्रज्ञ मंगळावर एक मोहीम राबवतात. या मोहिमेंतर्गत ते येणाऱ्या काळातील मानवी समाजाच्या विकासासाठी महत्वाचे योगदान देणारा महत्वाकांशी प्रकल्प राबवित आहेत. हा संशोधन प्रकल्प राबवताना कोणकोणत्या अज्ञान आव्हानांना त्यांना सामोरे जावे लागते या रोमांचक विषयावर ‘धूमयान’ ही कादंबरी आधारलेली आहे. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eकादंबरीत ज्या आव्हानात्मक घटना घडतात त्यामध्ये एक नाट्य दडलेले पाहायला मिळते. पुढे काय होणार याची जिज्ञासा वाचकाला स्वस्थ बसू देत नाही. त्यामुळे कादंबरी वाचकाच्या मनाची पकड घेते. वाचक तन्मयतेने कादंबरी वाचनात गढून जातो. हे लेखकाच्या लेखन शैलीचे यश आहे. उद्या मानव मंगळावर मानव वस्तीला गेला तर आश्चर्य वाटू नये.असे कधी नया कधी घडणारच आहे. ही केवळ कवि कल्पना उरलेली कधी काळी मानवी जीवन मंगळावर आकाराला आले तर त्या वेळी डॉ. पंडित विद्यासागर या लेखकाचे द्रष्टेपण तेव्हाच्या मानवी समाजाला नक्कीच कळू शकेल. आपल्या प्रतिभेची विलक्षण झेप डॉ. पंडित विद्यासागर यांनी ‘धूमयान’ या कादंबरीत अधोरेखित केली आहे. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e- डॉ. मनोहर जाधव \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eकवी, लेखक आणि मा. विभागप्रमुख, सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठ","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964772278563,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/999f.jpg?v=1750157791"},{"product_id":"karta-karvita","title":"कर्ता करविता : आधुनिक मेंदूसंशोधन व आपले जीवन | रमेश पानसे, राजश्री क्षीरसागर , अनिता देशमुख-बेल्हेकर","description":"या विश्वातील सर्वात मोठे कोडे म्हणजे मानवाचा मेंदू होय. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eभाषा, गणित, परिसराची जाण, स्मृती , विचार , ऊहापोह , निर्णय आणि कार्यवाही यांचा उगम मेंदूतच असतो. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eश्वसन, रुधिराभिसरण आणि पचनक्रिया जीवनाला पायाभूत असतात. या क्रियांवर देखील मेंदूचेच नियंत्रण असते. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eमनाचे कार्य म्हणजे मेंदूचे कार्य. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eशरीरावर मनाच्या होणाऱ्या परिणामांमुळे मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, आणि पचनसंस्थेशी निगडीत असे अनेक आजार उद्भवतात. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eमेंदूच्या कार्यातील सर्वात मोठे गूढ म्हणजे जाणीव. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eआधुनिक मेंदूसंशोधनातून मेंदूच्या कार्याची जसजशी माहीती मिळत गेली, तसतसा या सर्व विषयांवर प्रकाश पडू लागला आहे. या संशोधनाचा आढावा घेण्याचे कठीण काम ‘कर्ता-करविता’ हे पुस्तक कर्ते. मराठी भाषेला अभिमान वाटावा इतक्या चांगल्या प्रकारे हे पुस्तक झाले आहे. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e- डॉ. ह. वि. सरदेसाई \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964780667171,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/karta-karvita-3d.png?v=1750158296"}],"url":"https:\/\/kanakbook.in\/collections\/vijnyaan.oembed","provider":"Kanak Books","version":"1.0","type":"link"}