{"title":"स्पर्धा परीक्षा","description":"","products":[{"product_id":"sapiens-marathi-edition","title":"सेपियन्स - मानव जातीचा अनोखा इतिहास","description":"\u003cdiv id=\"description\" class=\"tab-pane fade in active\"\u003e\n\u003cp\u003e१ लाख वर्षांपूर्वी मानवाच्या कमीत कमी ६ उपजाती पृथ्वीवर राहत होत्या. आज फक्त एकच शिल्लक आहे. आपण. होमो सेपिअन्स. आपण पृथ्वीवर आपली अधिसत्ता कशी स्थापन केली? आपल्या भटक्या पूर्वजांनी एकत्र येऊन शहरे आणि राज्यांची कशी स्थापन केली? देव, राजे आणि मानवी हक्क अशा गोष्टींवर आपण कसे काय विश्वास ठेवू लागलो? आणि येणाऱ्या सहस्रकांमध्ये आपले जग कसे असेल? मानवाची विचारपद्धती, वर्तन, बलस्थाने आणि मानवाचे भविष्य याबद्दलच्या आपल्या सर्व समजुतींना आव्हान देणारं एक विचारप्रवर्तक पुस्तक...सेपिअन्स.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964675055907,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/917.jpg?v=1750154737"},{"product_id":"madhyam-abhyasatil-pramukh-sankalpana","title":"माध्यम अभ्यासातील प्रमुख संकल्पना","description":"\u003cp\u003eकुठल्याही विषयाचा अभ्यास करत असताना त्या विषयातील मूळ संकल्पना, विचार यांची तोंडओळख तरी असणे आवश्यक असते. माध्यम अभ्यासातील मूळ संकल्पना, सिद्धान्त यांची येथे ओळख तर करून दिली आहेच, त्याचबरोबर अधिक माहितीसाठी संदर्भही दिले आहेत. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e येथे दिलेले शब्द, संकल्पना, सिद्धान्त माध्यम आणि संज्ञापन अभ्यासातील आहेत व यांवर जगभरात भरपूर संशोधन झालेले आहे. यांतील प्रत्येक संकल्पनेचा मागोवा घ्यायचे म्हटले तर तर त्यावर अनेक जण पी.एचडी. करतील. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e हे पुस्तक तरुण संशोधक, माध्यम अभ्यासक व पत्रकारांना उपयोगी पडेल. त्याचबरोबर ज्यांना माध्यम व संज्ञापन व्यवस्था व प्रक्रिया यांचे कौतुक व कुतूहल असेल त्यांनाही उपयोगी पडेल. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964675219747,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/907f.jpg?v=1750154753"},{"product_id":"yashopraptisathi-prerak-charitre","title":"यशोप्राप्तीसाठी प्रेरक चरित्रे","description":"\u003cp\u003e माझा विश्वास आहे, की बहुतांशी माणसे चांगली असतात. त्यांना काय करायचे हे निश्चितपणे माहिती असते. ते करण्यासाठी आवश्यक ती कौशल्ये त्यांच्याकडे असतात. एव्हढेच नाही तर ते अधिक चांगले कसे करायचे हेदेखील त्यांना माहिती असते. या दोन्हीही गोष्टी असूनदेखील मग प्रश्न पडतो, की लोक तसं का करीत नाहीत? कमतरता असते ती केवळ एका ठिणगीची. म्हणजे प्रेरणेची. मग ‘प्रेरणा’ म्हणजे काय? कृतीला किंवा जाणिवेला ज्याने प्रोत्साहन मिळते, त्याला ‘प्रेरणा’ म्हणतात. प्रेरणेसाठी आपल्यापुढे काही आदर्श असावे लागतात. ते आदर्श आपल्याला या पुस्तकात भेटतील.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e आपल्या प्रत्येकाचा एव्हरेस्ट (म्हणजे आपले ध्येय) वेगवेगळा असू शकतो, तसेच तो सर करण्याचे आव्हान एकच असले, तरी ते पेलण्याची कारणे मात्र वेगवेगळी असतात. या पुस्तकातील सर्व कथा आपल्याला हवी असणारी प्रेरणा देणार्‍या ठरतील याची मला खात्री आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e जयप्रकाश भालचंद्र झेंडे\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964675416355,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/909f.jpg?v=1750154759"},{"product_id":"gujrat-2017-chitra-charitra-aani-charitrya","title":"गुजरात २०१७ चित्र, चरित्र आणि चारित्र्य","description":"\u003cp\u003eगुजरात निवडणुकीला विलक्षण महत्त्व प्राप्त झाले होते. त्याचे मुख्य कारण अर्थातच त्या राजकीय नाटकाचे नायक नरेंद्र मोदी आणि त्यांचे सेनापती अमित शहा. दोघेही अस्सल गुजराती-अगदी २४ कॅरेटचे. मोदी गुजरातमध्ये १२ वर्षे मुख्यमंत्री-२००२ ते २०१४. त्यानंतर साडेतीन वर्षे देशाचे पंतप्रधान. किशोर रक्ताटे आणि राजा कांदळकर जेव्हा गुजरातच्या या चिरेबंदी वाड्यात आले, नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात, म्हणजे निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यात, तेव्हा त्यांना लगेचच दिसू लागले की वाडा तसा चिरेबंदी नाही! कुठे भिंत खचते आहे, खांब कलथूनी जात आहे असे त्यांना दिसू लागले. पण या मोठ्या चिरेबंदी वाड्याची उद्ध्वस्त धर्मशाळा होईल, हेही शक्य नसल्याचे त्यांना जाणवत होते. अखेरीस चिरेबंदी वाडा तसाच उभा राहिला, पण ‘तसाच’ फक्त बाहेरून! कारण भाजपाला १५१ जागा फार दूर राहिल्या, १०० ही जागा जिंकता आल्या नाहीत. कॉंग्रेस ८० च्या कक्षेत पोहोचली. हे सर्व रणकंदन कसे झाले याचा ‘आँखो देखा हाल’ म्हणजे हा वृत्तांतपट!\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964677775651,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/913f.jpg?v=1750154783"},{"product_id":"madhyam-abhyas-va-madhyam-sameeksha","title":"माध्यम अभ्यास व माध्यम समीक्षा","description":"\u003cp\u003eवास्तव... त्या वास्तवाचा मागोवा घेऊन विषयनिर्मिती करणारे पत्रकार, जाहिरातदार, लेखक, नाटककार, नट, चित्रकार, चित्रपटकार इत्यादी. विषयनिर्मिती करणार्या संस्था, त्यांच्यातील प्रक्रियांवर असलेली आर्थिक, सामाजिक, राजकीय, नैतिक, बंधने आणि शेवटी या विषयांचा उपभोग घेणारे ग्राहक, श्रोते, वाचक, प्रेक्षक इत्यादी या सगळ्यांमधील गुंतागुंत वाढत चालली आहे. यांसोबत माहिती तंत्रज्ञान लोकांच्या हाताला लागले आहे. यामुळे या सर्व प्रक्रियेचे संपूर्ण अर्थकारण बदलले आहे, उद्देश बदलले आहेत, उपयोग बदलले आहेत.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e हे सगळे समजून घ्यायचे असेल तर माध्यमांच्या या अनेक पैलूंचा मागोवा, प्रतिमाने आणि अनेक सिद्धान्त तयार करून कसा घेतला गेला, हे समजून घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर माध्यमांची समीक्षा कुठल्या कक्षात झाली आहे व पुढे कशी करावी लागेल, याचाही मागोवा घेणे आवश्यक आहे. हे करण्यासाठी लागणारी माहिती देणे हे या पुस्तकाचे प्रयोजन आहे. माध्यमांशी आणि त्यांच्यातील विषयांशी ज्याचा ज्याचा संबंध आहे त्या व्यक्तीला हे पुस्तक उपयोगाचे ठरेल. माध्यमांचा मागोवा घ्यायचा असेल तर त्यासाठीची ही प्राथमिक आणि आवश्यक पायरी आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964678234403,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/914f.jpg?v=1750154789"},{"product_id":"visavya-shatakatil-rajkiy-vicharpravah","title":"विसाव्या शतकातील राजकीय प्रवाह","description":"\u003cp\u003e जगात विसावे शतक हे क्रांतिकारी शतक मानले जाते. या शतकात ज्ञान-विज्ञानाच्या क्षेत्रांमध्ये क्रांतिकारी बदल झालेले आहेत. या बदलाच्या प्रभावातून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांमध्येही अनेक व्यापक बदल झाले. त्यातून विविध राजकीय विचारप्रवाहही विकसित झाले. या शतकातील मार्क्सवाद हा अत्यंत प्रभावी विचारप्रवाह मानला जातो. लेनिन, स्टॅलिन, माओ-त्से-तुंग आणि नव-मार्क्सवादी विचारवंतांनी या विचारप्रवाहाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  दुसर्या महायुद्धानंतर वर्तनवाद, उत्तर-वर्तनवाद, राजकीय सिद्धान्तांचा र्हास, विचारप्रणालींचा अंत असे अनेक विचारप्रवाह विकसित झाले. पुढे जॉन रॉल्सचा सामाजिक न्याय मांडणारा विचार, उत्तर-आधुनिकवाद, दुसर्या महायुद्धात जन्मलेला अस्तित्ववाद, विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात विकसित झालेला स्त्रीवाद आणि पर्यावरणवाद असे विविध विचारप्रवाह ठळक होत गेले. याच विचारप्रवाहांचा व विचारवंतांचा आढावा प्रस्तुत पुस्तकात घेण्यात आला आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  हे पुस्तक राज्यशास्त्र व स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी निश्चितच एक उपयुक्त संदर्भ ग्रंथ ठरेल.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964678365475,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/915f.jpg?v=1750154795"},{"product_id":"asa-mi-ghadalo","title":"असा मी घडलो","description":"\u003cp\u003e    कोणत्याही क्षेत्रातील काही लोक ठरवून तर काही अकल्पितपणे त्या-त्या क्षेत्रात आलेले असतात. अनपेक्षितपणे घडलेल्या गोष्टी माहीत करून घेण्यामध्ये मानवाला नेहमीच आकर्षण राहिलेले आहे. ग्रंथपाल म्हणून कार्यरत असलेल्या व्यक्ती या क्षेत्रात कशामुळे आल्या? त्यांना कोणत्या व्यक्तीने, कोणत्या प्रसंगाने या क्षेत्रात येण्यासाठी प्रोत्साहित केले? सुरवातीला मिळालेल्या छोट्याशा प्रोत्साहनाचे पुढे ‘करियर’ करण्यासाठीच्या ध्येयामध्ये कसे रुपांतर झाले? अशी विविध माहिती देणारे हे पुस्तक आहे. ग्रंथपालन क्षेत्रात ‘करियर’ करण्यासाठी तरुणांना या पुस्तकातील ग्रंथपालांची मनोगतं नक्कीच प्रोत्साहित करतील.\u003cbr\u003eप्रा. राजेंद्र कुंभार\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964678496547,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/919f.jpg?v=1750154807"},{"product_id":"sanwad-kaushalye","title":"संवाद कौशल्य","description":"\u003cp\u003eअसं म्हणतात की, ‘बोलणार्याचे दगडही विकले जातील, पण न बोलणार्याचे चणेसुद्धा विकले जाणार नाहीत.’ म्हणूनच, आजच्या या स्पर्धेच्या युगात उत्तम दर्जाचं संभाषण कौशल्य असणं अगदी आवश्यक आहे. व्यक्तिमत्त्व प्रभावशाली करण्यासाठी आणि संवादाच्या मूलभूत संकल्पना समजून घेण्यासाठी हे पुस्तक निश्चित उपयुक्त ठरेल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमुळातच माहितीचं आदानप्रदान योग्य रीतीने होऊन, त्यातून चांगले संबंध प्रस्थापित व्हावेत यासाठी ‘संवाद’ ही पहिली पायरी असते. एखाद्याशी अचूक संवाद साधणं, ही कौशल्यपूर्ण बाब आहे. हे कौशल्य कसं आत्मसात करायचं याचं सहजसोपं तंत्र या पुस्तकात सांगितलं आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे पुस्तक वेगवेगळ्या प्रकारच्या वाचकांसाठी आवश्यक मार्गदर्शन करेल. आपल्या करिअरला ‘बूस्ट’ देऊ इच्छिणारे सर्व स्तरांवरचे व्यवस्थापक, प्रसारमाध्यमांमधल्या व्यक्ती, उद्योजक आणि विद्यार्थी यांच्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरेल. वैयक्तिक जडणघडणीबरोबरच व्यावसायिक जीवनात हमखास यश मिळविण्यासाठी ‘संवाद कौशल्य’ या पुस्तकाला पर्याय नाही!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e-  डॉ. आशा भागवत \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे पुस्तक विकत घेण्यासाठी क्लिक करा - \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003ca href=\"https:\/\/dpbooks.in\/products\/sanwad-kaushalye\"\u003eसंवाद कौशल्य | Sanwad Kaushalye | Communication skills | dpbooks.in | Marathi Books – Diamond Publications Pune\u003c\/a\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964678791459,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/920f.jpg?v=1750154814"},{"product_id":"martin-luther-king","title":"मार्टिन लुथर किंग","description":"\u003cp\u003e वक्तृत्व स्पर्धेसाठी ‘निग्रो आणि संविधान’ हा विषय मार्टिनने निवडला होता आणि स्पर्धेत पहिलं बक्षीस पटकावलं होतं. स्पर्धेहून घरी जाताना मार्टिनला आणि त्याच्या शिक्षिकेला बसमध्ये बसायला लगेच जागा मिळाली, पण गोर्या प्रवाशांनी बस हळूहळू तुडुंब भरली. पुढच्या थांब्यावर दोन गोरे प्रवासी चढल्यावर त्यांना बसायला जागा नसल्याने कृष्णवर्णीय असलेल्या मार्टिनला आणि त्याच्या शिक्षिकेला चालकाने अतिशय उद्धटपणे जागेवरून उठायला सांगितलं. दोघं खूप दमले असल्याने आणि दोघांनीही आधी चढून जागा मिळवल्या असल्याने चालकाचं न ऐकता ते तसेच बसून राहिले. मग चालकाने भडकून त्यांना शिव्या घालायला सुरुवात केली. अखेरीस, त्यांना त्या जागेवरून उठावंच लागलं !\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  मार्टिनचं संपूर्ण आयुष्य अशा अनेक कडवट प्रसंगांनी भरलेलं होतं; पण त्यामुळे मार्टिन खचला नाही. माणसाच्या रंगावरून त्याचं माणूसपण जोखणार्या व्यवस्थेशी तो शेवटच्या श्वासापर्यंत लढला. त्याच्या प्रखर, पण अहिंसक लढ्याची ताकद सगळ्या जगाने अनुभवली.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  म्हणूनच मार्टिन लुथर किंग आणि त्याचा ध्येयवेडेपणा आजही प्रेरणा देत राहतात !\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964679020835,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/921f.jpg?v=1750154819"},{"product_id":"muslim-rajkiya-vicharwant-ani-rashtravad","title":"मुस्लीम राजकीय विचारवंत आणि राष्ट्रवाद","description":"\u003cp\u003eभारतीय राष्ट्रवादाच्या विचारपरंपरेत मुस्लीम विचारवंतांचे मोठे योगदान आहे. परंतु, पूर्वग्रहदूषित इतिहास लेखनामुळे फुटीरवादी राजकारण करणारे मौलाना महंमद अली, शौकत अली, बॅरिस्टर जिना आणि मोहम्मद इकबाल हेच तेवढे मुस्लीम नेते होते असा समज पसरत गेला, तो आजतागायत ! वास्तविक विभाजनवादी विचारांना छेद देऊन भारतीय राष्ट्रवादाचा पुरस्कार करणारे कैक लहानमोठे मुस्लीम नेते होऊन गेले. या मुस्लीम विचारवंतांनी समकालीन फुटीरवादी मुस्लीम नेत्यांचा वेळोवेळी समाचारही घेतला आहे. सर सय्यद अहमद यांच्या समकालीन असणारे तुफेल अहंमद मंगलोरी यांनी सर सय्यद यांच्या फुटीर राजकारणावर प्रकाश टाकून धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाचा पुरस्कार केला होता. मौलाना हुसैन अहमद मदनी हे भारताच्या संमिश्र राष्ट्रवादाचे पुरस्कर्ते होते. त्यांनी पवित्र कुरआनच्या आधारे संमिश्र राष्ट्रवादाची मांडणी केली होती. मौलाना हसरत मोहानी हे जसे गझलकार म्हणून प्रसिद्ध तसे ते राष्ट्रवादाचे प्रखर समर्थकही होते. लोकमान्य टिळकांचे ते अनुयायी होते. मोहानी यांनीच  प्रथम पूर्ण स्वराज्याचा सिद्धान्त मांडला. तर डॉ. रफिक झकेरीया यांनी बॅरिस्टर जिना यांच्या फुटीरतेवर चर्चा करणारे पुस्तकच लिहिले आहे. अशा या भारतीय मुस्लीम विचारवंतांची आणि त्यांच्या वैचारिक भूमिकेची प्रा. फकरुद्दीन बेन्नूर यांनी निष्पक्षपणे मांडणी केली आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eया पुस्तकात राष्ट्रवादाचा पुरस्कार करणार्या भारतीय मुस्लीम विचारवंतांविषयी वाचणे रोचक तर आहेच शिवाय त्यांच्याविषयी अधिक कुतूहल जागवणारे आहे, हे निश्चित ! \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964682723619,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/926f.jpg?v=1750154850"},{"product_id":"jatiantache-samajshastra","title":"जातिअंताचे समाजशास्त्र","description":"\u003cp\u003eआजही जातिव्यवस्था टिकून असण्यात काहीच वावगे नाही,असे मानणारा वर्ग भारतभर आहे. जातीचा प्रश्न हा केवळ मागासवर्गीयांचा प्रश्न नाही, तर तो सर्व भारतीयांचा प्रश्न आहे. ‘जात’ ही समाजशास्त्रीय संशोधनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. ती अभ्यासली जावी यासाठी प्रचंड वाव आहे आणि त्याच भूमिकेतून हे पुस्तक साकार झाले आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eया पुस्तकाचे लेखक प्रा. संजयकुमार कांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि जी. एस. घुर्ये यांच्या विचारांचा तुलनात्मक अभ्यास करत समकालीन परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रातील जातिविषयक विचार हा कोणत्या प्रकारचा होता, कोणत्या सिद्धान्तांना मान्यता दिली जात होती, कोणते सिद्धान्त पुसून टाकण्याचे प्रयत्न केले जात होते याचा आढावा या पुस्तकात घेतला आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eआजवर अनेकदा आपण पाहिले आहे, की जातीय अस्मितांचा पुनरुद्भव ही राजकीय हेतूने प्रेरित घटना आहे. आजही जातनिरपेक्ष नागरिक म्हणून आपली ओळख का रुजत नाही ? जातिभेदाच्या व जातिजन्य अन्यायाच्या अविवेकावर विवेकाने मात का करता येत नाही ?  हे प्रश्न आपल्याला अस्वस्थ करणारे, छळणारे व मनोमन उद्ध्वस्त करणारे आहेत. जातिअंतासाठी जातिविषयक विचार समजून घेणे आवश्यक आहे; त्या दृष्टीने हे पुस्तक नेमकी मांडणी करून वाचकांच्या विचारांना सजग भान देते.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964682952995,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/927f.jpg?v=1750154856"},{"product_id":"shaikshanik-sanshodhan-paddhati","title":"शैक्षणिक संशोधन पद्धती","description":"\u003cp\u003e• डी.एल.इडी., बी.एड., एम.एड. व शिक्षणशास्त्र विषयातील एम्.फिल. व पीएच.डी. करणार्यांना संशोधन विषयासाठी उत्तम मार्गदर्शन.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e• पाठ्यपुस्तक मंडळ, एस.एस.सी., एच.एस.सी.बोर्ड, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था यांसारख्या मान्यवर संस्थांचे शैक्षणिक संशोधन प्रकल्प घेणार्यांना विशेष उपयोगी.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e• सामाजिक शास्त्रातील समाजशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, व्यवस्थापन, वाणिज्य, शारीरिक शिक्षण, कायदा यांसारख्या विषयांमधील संशोधकांना मार्गदर्शक.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e• शैक्षणिक संशोधन क्षेत्रातील नवीन संकल्पनांचा समावेश. उदाहरणार्थ, संशोधन व संकल्पना स्पष्ट करणारी सोपी व सुलभ भाषा.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e• संशोधनात क्रमाने येणार्या ५९ संज्ञांचा पहिल्याच प्रकरणात दिलेला अर्थ व व्याप्ती.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e• संशोधनात संख्याशास्त्राचा उपयोग कसा करावा याची सुलभ माहिती.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e• मराठीतील शैक्षणिक संशोधनपर पुस्तकांमध्ये महत्त्वपूर्ण भर.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e• प्रश्नपेढी, शैक्षणिक संशोधन-शब्दकोश, विषयसूची यांचा समावेश. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964683149603,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/928f.jpg?v=1750154862"},{"product_id":"streevad-sahitya-ani-samiksha","title":"स्त्रीवाद साहित्य आणि समीक्षा","description":"\u003cp\u003eस्त्रीवादी चळवळ ही आधुनिक लोकशाहीवादी राजकारणाचा पाया असणारी चळवळ आहे. पुरुषांनी उभ्या केलेल्या व्यवस्थांचा पुनर्विचार करण्याची गरज आत्मभान आणि सामाजिक व्यवस्थांचा अभ्यास या दोन्हींमधून स्त्रियांच्या लक्षात आली.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्त्रीवादाविषयी बोलणं म्हणजे फक्त स्त्रियांनी स्त्रियांच्या प्रश्नांविषयी बोलणं नाही, तर स्त्री आणि पुरुष दोघांनीही, ते प्रश्न निर्माण करणार्यान व्यवस्थेविषयी बोलणं. मानवी संस्कृतीचं प्रगल्भ रूप अहिंसक, संवादी आणि सत्याधिष्ठित स्त्री-पुरुष नात्यातून घडतं. त्यासाठी दोघांचंही प्रशिक्षण व्हावं लागेल. पुरुषसत्ताक व्यवस्थेने अनेक क्षेत्रात गंभीर प्रश्न उभे केले आहेत. त्यांच्यावर उपाय शोधायचा, तर त्यासाठी स्त्री-पुरुष नात्यात बदल घडवणं पायाभूत ठरेल. या विचारांमधून जे तत्त्वज्ञान निर्माण होतं आहे, त्याला स्त्रीवाद असं म्हणतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया तत्त्वज्ञानाची वाटचाल समजावी म्हणून पाश्चात्त्य स्त्रीवादाच्या आणि भारतीय स्त्रीवादाच्या जडणघडणीचा आढावा या पुस्तकात घेतला आहे. तसंच स्त्रीवादी साहित्य कशाला म्हणता येईल आणि साहित्याची समीक्षा करण्यासाठी स्त्रीवादी निकष असू शकतील काय, याचा शोध घेतला आहे. स्त्रीवादी समीक्षेचे काही नमुनेही या पुस्तकात दिलेले आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्त्रीवादाच्या अभ्यासकांना, तसंच स्त्रीवादाविषयी जिज्ञासा असणार्याद सर्वांनाच हे पुस्तक निश्चित उपयुक्त ठरेल.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964683378979,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/929f.jpg?v=1750154868"},{"product_id":"bharatiya-arthvyavasthetil-nirnayak-valane","title":"भारतीय अर्थव्यवस्थेतील निर्णायक वळणे","description":"\u003cp\u003eपुस्तकात भारतीय आर्थिक इतिहासातील महत्त्वाच्या ५१ निर्णायक बाबींचा विस्ताराने ऊहापोह केला आहे. या बाबी म्हणजे माइलस्टोन म्हणता येतील. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर म्हणजेच १९४७ पासून ते २०१७ पर्यंत घडलेल्या काही घटना, शासकीय निर्णय आणि काही अर्थविषयक कायदे यांचा समावेश सदर पुस्तकात आढळतो. विषयांची मांडणी कालानुक्रमाने केली आहे. लेखकाची भाषा सोपी आणि रसाळ असल्याने पुस्तक वाचनीय झाले आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eया पुस्तकाने वित्त विषयातील अभ्यासकांना तसेच सामान्य जिज्ञासूंना या कालावधीतील प्रमुख बाबींचा आढावा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिला आहे. पुस्तकातील सर्व प्रकरणे वाचकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी व अभ्यासकांसाठी मोलाची आहेत. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eडॉ. मृणालिनी फडणवीस\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eकुलगुरू,\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eसोलापूर विद्यापीठ, सोलापूर\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964683837731,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/934f.jpg?v=1750154893"},{"product_id":"dasyatun-mukti","title":"दास्यातून मुक्ती","description":"\u003cp\u003eकृष्णवर्णीय  लोकांना शिक्षण मिळण्याच्या हेतूने प्रेरित झालेले बुकर टी. वॉशिंग्टन. व्हर्जिनियाच्या एका गुलाम माता-पित्यांच्या झोपडीत जन्मले आणि कोणाही निग्रो गुलामाची वाताहत व्हावी तशी त्यांचीही झाली. एका गुलाम मजुरापासून ते कृष्णवर्णीयांसाठीचे प्रभावी वक्ते हा त्यांचा प्रवास निश्चितच चढ उतारांनी भरलेला आणि तितकाच भारावून टाकणारा आहे. वॉशिंग्टन यांना शिक्षण मिळवण्यासाठी करावा लागलेला संघर्ष, प्रवेश परीक्षांचे दिवस, १८८१ मध्ये टस्कीगी संस्थेतील प्रवेश हे सारे प्रसंग ऐतिहासिक दृष्ट्या संस्मरणीय आहेत. \u003cbr\u003e    वॉशिंग्टन यांचे हे सरळ साध्या भाषेतील आत्मचरित्र अशा अनेक घटनांनी व्यापून आहे. कृष्णवर्णीयांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वॉशिंग्टन आयुष्यभर झटले. त्या अनुभवांचा उहापोह देखील या पुस्तकात आहे. कृष्णवर्णीयांच्या दृष्टीकोनातून शिक्षणाचे महत्त्व जाणून घेण्यासाठी तर हे आत्मचरित्र वाचायलाच हवे असे आहे.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964683968803,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/937f.jpg?v=1750154904"},{"product_id":"aitihasik-shodhnibandh","title":"ऐतिहासिक शोधनिबंध","description":"\u003cp\u003e डॉ. कांबळे गेली सुमारे साडेतीन दशके रत्नागिरीत राहत आहेत व म्हणूनच कोकणच्या इतिहासाकडे ते साहजिकच ओढले जातात. त्यातूनच कोकणच्या संदर्भातील कोकण गांधींचे कार्य, विजयदुर्गचा इतिहास, कोकणातील इतिहास संशोधक, सावरकर आणि रत्नागिरी, वि. का. राजवाड्यांचे स्मरण, डॉ. आंबेडकरांच्या संदर्भातील आकाशवाणीवर प्रा. कांबळे यांनी दिलेली तीन वेगवेगळी भाषणे त्यांच्या वेगळेपणाची पुन्हा एकदा साक्ष पटवतात. कोकणातील वृत्तपत्रांचा इतिहास, कोकणातील ग्रंथालय चळवळीचा इतिहास, कोकणातील शेतकरी आंदोलनाचा इतिहास असे वेगवेगळे विषय शोधनिबंधात निवडताना दिसतात.  \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e कोकणातील महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना, इतिहासकार सदाशिव आठवले, मराठेकालीन व्यापार-उद्योग व दळणवळण, मराठेकालीन दुष्काळ, इत्यादी लेख वाचल्यावर लक्षात येते ते असे की, हा शोधनिबंध संग्रह म्हणजे प्राचीन ते अर्वाचीन कोकणसंबंधीचा एक संदर्भ ग्रंथच होय! या संग्रहातील प्रत्येक लेखाच्या शेवटी सविस्तर टिपा जोडल्या असल्यामुळे ग्रंथाचे संदर्भमूल्यही अधिक वाढले आहे. मराठी वैचारिक साहित्यात डॉ. कांबळे यांच्या ‘ऐतिहासिक शोधनिबंध संग्रहा’मुळे चांगलीच भर पडली आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e(प्रस्तावनेतून...)\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964684132643,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/938f.jpg?v=1750154909"},{"product_id":"encyclopedia-of-indian-rivers","title":"Encyclopedia of Indian Rivers","description":"\u003cp\u003eThe Encyclopedia of Indian Rivers contains all the scientific information on Indian rivers like water resources, conservation, irrigation, problems, electricity generation, river management, pollution, flood controls etc. Apart from the scientific information it also contains cultural, historical and environmental information on Indian rivers. This is a comprehensive resource for all students, researchers and government officials.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964684984611,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/944.jpg?v=1750154937"},{"product_id":"tvchya-padadyamagacha-vishwa","title":"टीव्हीच्या पडद्यामागचं विश्व","description":"\u003cp\u003e‘टीव्हीच्यापडद्यामागील विश्व’ हे पुस्तक म्हणजे टीव्हीच्यापडद्यामागचं रचनात्मक, प्रक्रियात्मक आणि संशोधनात्मक पैलू उलगडून दाखवण्याचा प्रयत्न आहे. पाश्चिमात्य आणि विकसित देशांमध्ये इतर सर्व समाजमाध्यमांप्रमाणेचटीव्ही या माध्यमाचाही अनेक अंगानी विचार आणि अभ्यास केला गेला. भारतात टीव्ही या विषयावर गांभीर्यपूर्ण आणि अभ्यासपूर्ण लेखन अभावानेच वाचायला मिळते. टीव्हीबद्दलचेबहुतांश लेखन हे इंग्रजी भाषेतच उपलब्ध आहे. मराठी वाचकांना विशेषत: संज्ञापन आणि पत्रकारितेचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना टीव्ही या विषयाची ओळख व्हावी हा या पुस्तकाचा मूळ हेतू आहे. टीव्हीवरील कार्यक्रमांची रचना, त्यांची निर्मिती प्रक्रिया, या प्रक्रियांशी संबंधित तांत्रिक बाबी या सगळ्या मुद्दयांचा या पुस्तकात समावेश आहेच शिवाय टीव्हीशी संबंधित संशोधनावरही स्वतंत्र प्रकरणांचा समावेश आहे. त्यामुळे या विषयात संशोधन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक दिशादर्शक ठरेल. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964685181219,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/945f.jpg?v=1750154944"},{"product_id":"adhunik-rajakiya-vicharpranali","title":"आधुनिक राजकीय विचारप्रणाली","description":"\u003cp\u003eआधुनिक राजकीय विचारप्रणाली' हा विषय महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये शिकवला जातो. नेट\/सेट, संघ आणि लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा यांच्या अभ्यासाक्रमात या विषयाशी निगडित अनेक संकल्पनाचा समावेश आहे. त्यामुळे हे पुस्तक स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आणि महाविद्यालयात अध्यापन करणारे अध्यापक यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ ग्रंथ ठरेल.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eसदर पुस्तकात एकूण बारा प्रकरणांचा समावेश आहे. उदारमतवाद, लोकशाही, राष्ट्रवाद, लोकशाही-समाजवाद, सर्वंकषवाद इत्यादी पारंपरिक संकल्पनांबरोबरच नव-मार्क्सवाद, बहुसंस्कृतिवाद, समुदायवाद, नागरी समाज आदी आधुनिक आणि नवीनतम संकल्पनांविषयीही या पुस्तकात सविस्तर लेखन केलेलं आहे. पुस्तकात समाविष्ट संकल्पना समजण्यासाठी सुकर व्हाव्यात, म्हणून अनेक उदाहरणांचा समावेश केलेला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964685377827,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/947f.jpg?v=1750154954"},{"product_id":"bharatiya-arthik-paryawaran-i","title":"भारतीय आर्थिक पर्यावरण - प्रथम सत्र","description":"\u003cp\u003eसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम वर्ष कला शाखेच्या (F.Y.B.A.) २०१९-२० च्या सुधारित अभ्यासक्रमानुसार (CBCS पॅटर्न) लिहिलेले क्रमिक पुस्तक. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eतसेच महाराष्ट्रातील इतर सर्व विद्यापीठातील अर्थशास्त्र व स्पर्धा परीक्षा यांच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964685410595,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/948f.jpg?v=1750154959"},{"product_id":"prakrutik-bhugol","title":"प्राकृतिक भूगोल","description":"\u003cp\u003eसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम वर्ष कला शाखेच्या (F.Y.B.A.) २०१९-२० च्या सुधारित अभ्यासक्रमानुसार (CBCS पॅटर्न) लिहिलेले क्रमिक पुस्तक. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eतसेच महाराष्ट्रातील इतर सर्व विद्यापीठातील भूगोल व स्पर्धा परीक्षा यांच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964685607203,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/949f.jpg?v=1750154965"},{"product_id":"prarambhik-bharat","title":"प्रारंभिक भारत - प्रागैतिहासिक काळ ते मौर्यकाळ","description":"\u003cp\u003eसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम वर्ष कला शाखेच्या (F.Y.B.A.) २०१९-२० च्या सुधारित अभ्यासक्रमानुसार (CBCS पॅटर्न) लिहिलेले क्रमिक पुस्तक.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतसेच महाराष्ट्रातील इतर सर्व विद्यापीठातील इतिहास व स्पर्धा परीक्षा यांच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964685803811,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/950f.jpg?v=1750154970"},{"product_id":"bharatiya-rajyaghatanechi-olakh-i","title":"भारतीय राज्यघटनेची ओळख - प्रथम सत्र","description":"\u003cp\u003eसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम वर्ष कला शाखेच्या (F.Y.B.A.) २०१९-२० च्या सुधारित अभ्यासक्रमानुसार (CBCS पॅटर्न) लिहिलेले क्रमिक पुस्तक. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eतसेच महाराष्ट्रातील इतर सर्व विद्यापीठातील राज्यशास्त्र व स्पर्धा परीक्षा यांच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964686131491,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/951f.jpg?v=1750154976"},{"product_id":"manasshastrachi-multatve","title":"मानसशास्त्राची मुलतत्वे","description":"\u003cp\u003eसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम वर्ष कला शाखेच्या (F.Y.B.A.) २०१९-२० च्या सुधारित अभ्यासक्रमानुसार (CBCS पॅटर्न) लिहिलेले क्रमिक पुस्तक. \n\u003cbr\u003eतसेच महाराष्ट्रातील इतर सर्व विद्यापीठातील मानसशास्त्र व स्पर्धा परीक्षा यांच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त.\n\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964686328099,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/953f.jpg?v=1750154981"},{"product_id":"loksankhyashastra","title":"लोकसंख्याशास्त्र","description":"\u003cp\u003e\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eशास्त्रीय पद्धतीने अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून लोकसंख्याशास्त्र या विषयाच्या विविध संकल्पनांच्या व्याख्या आणि अर्थ यांचे सदर पुस्तकात विवेचन केले आहे. तसेच या विषयाचे स्वरूप, व्याप्ती, अभ्यासाची आवश्यकता व महत्त्व अधोरेखित केले आहे. प्रस्तुत विषयाशी संबंधित  अभिजात व नव-अभिजात विचारवंतांनी मांडलेले सिद्धान्त, विचार आणि त्यांच्या मर्यादा यांचा ऊहापोह या पुस्तकात केला आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eलोकसंख्येची रचना व विभागणी यांच्यावर परिणाम करणाऱ्या घटकांची माहिती या पुस्तकात दिली आहे. विशेषतः जनन, मर्त्यता यांच्यातील कल (trends) यांबाबत जागतिक व भारतीय संदर्भातील सांख्यिकीय माहिती, तक्ते व आलेख-आकृत्यांद्वारे मांडली आहे. लोकसंख्येची लिंग संरचना, वयोगटानुसार रचना, व्यवसायानुसार विभागणी, भाषावार व धर्मानुसार विभागणी इ.ची सांख्यिकीय माहिती तक्त्यांद्वारे देऊन विश्लेषण केले आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eलोकसंख्या आणि विविध सामाजिक प्रवाह यांची चर्चा करण्यासाठी आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनातून उपयोग करून स्थलांतर, नागरीकरण, पर्यावरण, लोकसंख्या धोरण, मत व बालकल्याण धोरण इ.ची माहिती अंतर्भूत केली आहे. लोकसंख्या विषयातील आधुनिक प्रवाह उदा. लोकसंख्या त्रिमितीस्तंभ (Pyramid), लोकसंख्या प्रक्षेपण पद्धती (projection) इ.चाही समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eसमाजशास्त्र व अर्थशास्त्र या विषयांच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमात 'लोकसंख्याशास्त्र' अथवा 'लोकसंख्या शिक्षण' या विषयाचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर एम.फील., पी.एचडी. व प्रगत संशोधन करणाऱ्या अभ्यासकांसाठीदेखील हे पुस्तक एक संदर्भग्रंथ म्हणून अतिशय उपयुक्त आहे. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964686393635,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/954f.jpg?v=1750154987"},{"product_id":"sarvajanik-ayvyay","title":"सार्वजनिक आयव्यय","description":"\u003cp\u003eसार्वजनिक आयव्ययाचे स्वरूप बदलत असले तरी त्याचे महत्त्व वाढताना दिसून येते. सार्वजनिक आयव्ययाची उत्क्रांती कशी झाली, त्यात बदल कसे झाले याबरोबरच, महत्तम सामाजिक लाभ तत्त्वाला सध्या सरकारांनी कल्याणकारी राज्याची भूमिका स्वीकारल्याने महत्त्व प्राप्त  झाले आहे, त्याच्या विश्लेषणाबरोबरच खर्च, सार्वजनिक उत्पन्न, कर, इ. बाबत सरकारच्या दृष्टिकोनावर चर्चा केलेली आहे. प्रस्तुत पुस्तकात याबरोबरच सार्वजनिक कर्ज, राजकोषीय धोरण, अंदाजपत्रक, तुटीचा अर्थभरणा, स्थानिक स्वराज्य संस्थांचा आयव्यय, आर्थिक विकास व वित्त, केंद्र-राज्य वित्तीय संबंध इ. प्रमुख घटकांविषयी या संदर्भग्रंथात चर्चा केलेली आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eअर्थशास्त्राचा पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी वर्ग, अभ्यासक, प्राध्यापक, केंद्र व राज्य सरकारे, स्पर्धा परीक्षा या सर्वांनाच उपयुक्त असा संदर्भग्रंथ निश्चित उपयोगी ठरेल.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964686557475,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/956f.jpg?v=1750154999"},{"product_id":"bharatiya-rajyaghatanechi-olakh-ii","title":"भारतीय राज्यघटनेची ओळख","description":"\u003cp\u003eसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम वर्ष कला शाखेच्या (F.Y.B.A.) २०१९-२० च्या सुधारित अभ्यासक्रमानुसार (CBCS पॅटर्न) लिहिलेले क्रमिक पुस्तक. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eतसेच महाराष्ट्रातील इतर सर्व विद्यापीठातील राज्यशास्त्र व स्पर्धा परीक्षा यांच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964686721315,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/957f.jpg?v=1750155004"},{"product_id":"geomorphology","title":"Introduction to Physical Geography : Geomorphology","description":"\u003cp\u003eSYBA textbooks of Geography for the Savitri Bai Phule University\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964686950691,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/958f.jpg?v=1750155011"},{"product_id":"atmosphere-and-hydrosphere","title":"Introduction to Physical Geography : Atmosphere and Hydrosphere","description":"\u003cp\u003eSYBA textbooks of Geography for the Savitri Bai Phule University\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964687147299,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/959f.jpg?v=1750155017"},{"product_id":"tiheri-talak","title":"तिहेरी तलाक","description":"\u003cp\u003eइस्लामने आपल्या स्त्रियांना आधुनिक लोकशाही राज्य व्यवस्थेला मान्य होण्याइतपत स्वातंत्र्य आणि हक्क दिले आहेत. परंतु इस्लामच्या नावानेच रूढ झालेल्या तिहेरी तलाकच्या प्रथेतून त्यांची सामाजिक सुरक्षितता धोक्यात आणली गेली. त्यासाठी कुरआनबाह्य तरतुदींचा आधार घेण्यात आला. मुस्लीम पुरुषसत्तेने लादलेल्या या गैरइस्लामिक प्रथेमुळे प्रेषित मुहंमद (स) यांच्या समाज सुधारणेचे व स्त्रीमुक्तीसाठी मांडलेले विचार अर्थहीन झाले. इस्लामने स्त्रियांना तलाक (खुला) घेण्याचा अधिकार दिला आहे; त्याला पतीच्या परवानगीची गरज नाही. पण गेल्या काही वर्षांपासून तलाक रद्दबातल करण्याच्या निमित्ताने इस्लामच्या तरतुदींबद्दल अपसमज पसरवत मुस्लिमांना, पर्यायाने इस्लामला शत्रुस्थानी आणले गेले. मुस्लीम महिलांना न्याय मिळवून देण्याचे ढोल बडवून तलाक प्रश्नांचे राजकारण करण्यात आले. त्यामुळे मूळ समस्या 'जैसे थे' अवस्थेत राहून एकतर्फी घटस्फोटाचा गुंता व त्यातील गैरसमज वाढत गेले. कोणीही या प्रश्नांच्या तळापर्यत जाण्याचा प्रयत्न केल्याचे आढळत नाही. या पुस्तकाच्या माध्यमातून तलाक प्रश्न समजून घेत, त्या गुंतागुंतीची उकल करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मूळ समस्येला इस्लामी न्यायशास्त्र, कुटुंबव्यवस्था, नातेसंबध, लोकशाही, राज्यघटना, धर्म आणि सामाजिक विरेचन अशा वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून समजून घेण्याचा प्रयत्न या पुस्तकातून करण्यात आला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964687212835,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/960f.jpg?v=1750155023"},{"product_id":"samkalin-antarrashtriya-rajkaran","title":"समकालीन आंतरराष्ट्रीय राजकारण","description":"\u003cp\u003e९\/११ने जागतिक राजकारणाची दिशाच बदलली. अनेक जुनी समीकरणे मोडली, नवीन तयार झाली. आजवर अमेरिका-भारतात ङ्गारसे सख्य नव्हते, ते आज मैत्रीच्या आणाभाका घेत आहेत. पाकिस्तानची तळी उचलणारी अमेरिका आज जातायेता त्याला ङ्गटकारतेय. आजवर चीनशी जुळवून घेणारी अमेरिका आता चीनच्या विरोधात आशियाई देशांची मोट बांधायचा प्रयत्न करतेय. भारतही जागतिक राजकारणात मोठ्या प्रमाणावर सक्रिय होऊन विविध करारांच्या माध्यमातून महत्त्वाची भूमिका वठवायचा प्रयत्न करतोय. त्याचा परिणाम भारताच्या अन्य देशांशी असलेल्या समीकरणांवर होतोय. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e एकीकडे अमेरिका-भारत-जपान-ऑस्ट्रेलिया असा चौकोन तयार होत असतानाच आशियात चीन-पाकिस्तान-रशिया असा नवा त्रिकोण तयार झालाय. हिंदी महासागराला जागतिक व्यापार आणि भूधोरणात्मक दृष्टिकोनातून अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त व्हायला सुरुवात झाली आहे. त्याच वेळी श्रीलंका, म्यानमार, मालदीव्ज, नेपाळ यांसारखे देश चीनकडे झुकत चालल्यामुळे भारतासोबत त्यांची ‘लव्ह-हेट रिलेशनशिप’ अधिक तीव्र होत चालली आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e या सगळ्या बदलांचा वेध घेण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964687376675,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/961f.jpg?v=1750155029"},{"product_id":"balshikshanache-adharstambh","title":"बालशिक्षणाचे आधारस्तंभ","description":"\u003cp\u003e\tगिजुभाई, ताराबाई, अनुताई यांची जडणघडण आणि कार्य स्वातंत्र्यलढ्याच्या काळातीलच होते. जरी राजकीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी थेट उडी घेतली नसली तरी, या लढ्यामागील  स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या तीन  तत्त्वांचा आविष्कार, त्यांच्या आचरण आणि कृती यामध्ये वेगळ्या स्वरूपात झाला. पानसे यांची जडणघडण स्वातंत्र्यानंतर ताबडतोबच देशउभारणीच्या कल्पनेने भारलेल्या काळात झाली.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \tया चौघांवरही गांधीजींच्या विचारांचा विलक्षण प्रभाव दिसून येतो. तरीही त्यांनी कळत- नकळत काहीशी वेगळी वाट चोखाळली. समाजातील प्रत्येक स्तरातील बालकांना स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे, ते विकसित करण्याचा त्यांंना पूर्ण हक्क आहे आणि यासाठी समाजाने त्यांना मदत करायला हवी, हे त्यांनी आपल्याला येथे प्रथम दाखवून दिले. यादृष्टीने पाहता या चौघांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला एक वेगळे परिमाण दिले, त्याची व्याप्ती वाढवली असे म्हणता येईल.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964687638819,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/962f.jpg?v=1750155036"},{"product_id":"mulbhut-samajshastriya-siddhant","title":"मुलभूत समाजशास्त्रीय सिद्धान्त","description":"‘समाजशास्त्र’ हा विषय समजून घेण्यासाठी ‘मूलभूत समाजशास्त्रीय सिद्धान्त’ हा ग्रंथ मौलिक ठरेल. प्रस्तुत ग्रंथामध्ये समाजशास्त्राचे स्वरूप, व्याप्ती आणि विकास यांबरोबरच समाजशास्त्राच्या मूलभूत संज्ञा, संकल्पना आणि सिद्धान्त मांडण्यात आले आहेत. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e आधारभूत तत्त्वे, संकल्पना आणि सिद्धान्त हा कोणत्याही शास्त्राचा पाया असतो. या तीन घटकांमुळे विषयाची व्याप्ती आणि विकास कळण्यासाठी तर मदत होतेच, त्याचपˆमाणे त्या विषयाच्या ज्ञानकक्षा विस्तारण्यासाठीही मदत होते. एखाद्या विषयाचा अभ्यास करताना सर्वसाधारणपणे ‘संज्ञा’ आणि ‘संकल्पना’ अभ्यासण्यावर लक्ष केंद्रित केले जाते, परंतु सिद्धान्तांकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, या ग्रंथात वेगवेगळ्या सिद्धान्तांवरच भर देण्यात आला आहे.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e या ग्रंथाद्वारे समाजशास्त्राची एकूण पार्श्वभूमी मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. जेणेकरून अध्ययन - अध्यापन करणार्या सर्वांना हा ग्रंथ उपयुक्त ठरेल. या ग्रंथाद्वारे सामाजिकीकरण, संस्कृती, सामाजिक स्तरीकरण, सामाजिक नियंत्रण, सामाजिक परिवर्तन, सामाजिक अनुचलन-विचलन आणि व्यक्तिमत्त्व या आणि अशा आधारभूत तत्त्वांची सैद्धांतिक मांडणी केली आहे.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964687868195,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/967f.jpg?v=1750155049"},{"product_id":"bharatiya-lokshahicha-itihas","title":"भारतीय लोकशाहीचा इतिहास","description":"\u003cp\u003eभारताच्या हजारो वर्षांच्या गौरवशाली इतिहासाच्या विविध पैलूमध्ये वर्तमान संदर्भात\n\u003cbr\u003eलोकशाही शासन व्यवस्थेचा इतिहाससुद्धा फार प्राचीन आहे . या प्राचीन इतिहासाच्या\n\u003cbr\u003eसंदर्भात सखोल संशोधन करून लेखकाने आजपर्यंत अंधारात असलेल्या\n\u003cbr\u003eमाहितीला या पुस्तकाद्वारे उजाळा दिला आहे.\n\u003cbr\u003eवैदिक काळ, रामायण काळ, महाभारत काळ, बौद्ध काळ , इंग्रज काळ आणि\n\u003cbr\u003eस्वातंत्र्य प्राप्ती नंतरचा काळ या कालावधीत कोणकोणत्या प्रकारच्या जनकल्याणाच्या \n\u003cbr\u003eपरंपरा आणि प्रथा प्रचलित होत्या , इत्यादि बाबी  बद्दल दुर्मिळ माहिती मनोरंजक\n\u003cbr\u003eघटनांसह या पुस्तकात ग्रंथीत केल्या आहेत. या व्यातरिक्त जगातल्या अनेक देशामध्ये\n\u003cbr\u003e 'समकालीन लोकशाही व्यवस्था' अथवा अन्य शासन व्यवस्था च्या समवेशासह\n\u003cbr\u003eहे  पुस्तक भारतीय लोकशाही इतिहासावर लिहिलेला एक संपूर्ण ग्रंथ आहे.  \n\u003cbr\u003e \n\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964688458019,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/970f.jpg?v=1750155067"},{"product_id":"vittiya-pranali-sem-3-and-4","title":"वित्तीय प्रणाली (Financial System) (सत्र ३ व ४ एकत्रित)","description":"\u003cp\u003eसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या २०२०-२०२१ च्या द्वितीय वर्ष कला शाखेच्या (S.Y.B.A) सुधारित अभ्यासक्रमानुसार नामवंत लेखकांनी लिहिलेले उपयुक्त क्रमिक पुस्तक\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964688589091,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/971f.jpg?v=1750155073"},{"product_id":"sukshma-arthashastra-sem-3-and-4","title":"सूक्ष्म अर्थशास्त्र (Micro Economics) (सत्र ३ व ४ एकत्रित)","description":"\u003cp\u003eसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या २०२०-२०२१ च्या द्वितीय वर्ष कला शाखेच्या (S.Y.B.A) सुधारित अभ्यासक्रमानुसार नामवंत लेखकांनी लिहिलेले उपयुक्त क्रमिक पुस्तक\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964688654627,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/972f.jpg?v=1750155079"},{"product_id":"sthool-arthshastra-sem-3-and-4","title":"स्थूल अर्थशास्त्र (Macro Economics) (सत्र ३ व ४ एकत्रित)","description":"\u003cp\u003eसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या २०२०-२०२१ च्या द्वितीय वर्ष कला शाखेच्या (S.Y.B.A) सुधारित अभ्यासक्रमानुसार नामवंत लेखकांनी लिहिलेले उपयुक्त क्रमिक पुस्तक\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964688884003,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/973f.jpg?v=1750155084"},{"product_id":"sanshodhan-paddhatichya-mulbhut-sankalpana-sem-3-and-4","title":"संशोधन पद्धतीच्या मूलभूत संकल्पना (Basic Concepts of Research Methodology) \n\n(सत्र ३ व ४ एकत्रित)","description":"\u003cp\u003eसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या २०२०-२०२१ च्या द्वितीय वर्ष कला शाखेच्या (S.Y.B.A) सुधारित अभ्यासक्रमानुसार नामवंत लेखकांनी लिहिलेले उपयुक्त क्रमिक पुस्तक\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964689047843,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/974f.jpg?v=1750155090"},{"product_id":"bharatiya-rajyaghatanechi-olakh-dwitiya-satra","title":"भारतीय राज्यघटनेची ओळख - द्वितीय  सत्र","description":"\u003cp\u003eसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या २०२०-२०२१ च्या द्वितीय वर्ष कला शाखेच्या (FYBA) सुधारित अभ्यासक्रमानुसार नामवंत लेखकांनी लिहिलेले उपयुक्त क्रमिक पुस्तक\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964689277219,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/964f.jpg?v=1750155095"},{"product_id":"bharatiya-arthik-paryawaran-dwitiya-satra","title":"भारतीय आर्थिक पर्यावरण - दिवतीय सत्र","description":"\u003cp\u003eसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम वर्ष कला शाखेच्या (F.Y.B.A.) २०१९-२० च्या सुधारित अभ्यासक्रमानुसार (CBCS पॅटर्न) लिहिलेले क्रमिक पुस्तक. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eतसेच महाराष्ट्रातील इतर सर्व विद्यापीठातील अर्थशास्त्र व स्पर्धा परीक्षा यांच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964689473827,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/963f.jpg?v=1750155102"},{"product_id":"paschimattya-rajkiya-vichar-sem-3","title":"पाश्चिमात्त्य राजकीय विचार (Western Political Thought) (सत्र ३)","description":"\u003cp\u003eसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या २०२०-२०२१ च्या द्वितीय वर्ष कला शाखेच्या (S.Y.B.A) सुधारित अभ्यासक्रमानुसार नामवंत लेखकांनी लिहिलेले उपयुक्त क्रमिक पुस्तक\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964689703203,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/975.jpg?v=1750155107"},{"product_id":"rajkiya-vicharpranalichi-olakh-sem-3","title":"राजकीय विचारप्रणालीची ओळख  (Introduction to Political Ideologies) (सत्र ३)","description":"\u003cp\u003eसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या २०२०-२०२१ च्या द्वितीय वर्ष कला शाखेच्या (S.Y.B.A) सुधारित अभ्यासक्रमानुसार नामवंत लेखकांनी लिहिलेले उपयुक्त क्रमिक पुस्तक\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964689867043,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/976.jpg?v=1750155113"},{"product_id":"rajyashastrachi-olakh-sem-3","title":"राज्यशास्त्राची ओळख (Introduction to Political Science) (सत्र ३)","description":"\u003cp\u003eसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या २०२०-२०२१ च्या द्वितीय वर्ष कला शाखेच्या (S.Y.B.A) सुधारित अभ्यासक्रमानुसार नामवंत लेखकांनी लिहिलेले उपयुक्त क्रमिक पुस्तक\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964689965347,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/977.jpg?v=1750155120"},{"product_id":"paschimattya-rajkiya-vichar-sem-3-and-4","title":"पाश्चिमात्त्य राजकीय विचार (Western Political Thought) (सत्र ३ व ४ एकत्रित)","description":"\u003cp\u003eसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या २०२०-२०२१ च्या द्वितीय वर्ष कला शाखेच्या (S.Y.B.A) सुधारित अभ्यासक्रमानुसार नामवंत लेखकांनी लिहिलेले उपयुक्त क्रमिक पुस्तक\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964690030883,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/978.jpg?v=1750155126"},{"product_id":"rajkiya-vicharpranalichi-olakh-sem-3-and-4","title":"राजकीय विचारप्रणालीची ओळख (Introduction to Political Ideologies) (सत्र ३ व ४ एकत्रित)","description":"\u003cp\u003eसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या २०२०-२०२१ च्या द्वितीय वर्ष कला शाखेच्या (S.Y.B.A) सुधारित अभ्यासक्रमानुसार नामवंत लेखकांनी लिहिलेले उपयुक्त क्रमिक पुस्तक\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964690096419,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/979f.jpg?v=1750155132"},{"product_id":"maharashtracha-bhugol-sem-3-and-4","title":"महाराष्ट्राचा भूगोल (Geography of Maharashtra) (सत्र ३ व ४ एकत्रित)","description":"\u003cp\u003eसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या २०२०-२०२१ च्या द्वितीय वर्ष कला शाखेच्या (S.Y.B.A) सुधारित अभ्यासक्रमानुसार नामवंत लेखकांनी लिहिलेले उपयुक्त क्रमिक पुस्तक\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964690227491,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/980f.jpg?v=1750155137"},{"product_id":"pratyakshik-bhugol-sem-3-and-4","title":"प्रात्यक्षिक भूगोल (Practical Geography) (सत्र ३ व ४ एकत्रित)","description":"\u003cp\u003eसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या २०२०-२०२१ च्या द्वितीय वर्ष कला शाखेच्या (S.Y.B.A) सुधारित अभ्यासक्रमानुसार नामवंत लेखकांनी लिहिलेले उपयुक्त क्रमिक पुस्तक\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964690424099,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/981.jpg?v=1750155143"},{"product_id":"bhartiya-itihasacha-abhyas","title":"भारतीय इतिहासाचा अभ्यास","description":"\u003cp\u003eडायमंड पब्लिकेशन्स आणि Indian Council of Historical research यांनी संयुक्तपणे प्रकाशित केलेली नामवंत इतिहास संशोधकांची महत्वाची पुस्तके. डी डी कोसंबी  यांच्या an introduction to the study of Indian History या ग्रंथाचा मराठी अनुवाद\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964690751779,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/2f.jpg?v=1750155159"},{"product_id":"prachin-bharatacha-rajakiya-itihaas","title":"प्राचीन भारताचा राजकीय इतिहास","description":"\u003cp\u003eडायमंड पब्लिकेशन्स आणि Indian Council of Historical research यांनी संयुक्तपणे प्रकाशित केलेली नामवंत इतिहास संशोधकांची महत्वाची पुस्तके. हेमचंद्र रायचौधरी  यांच्या Political History of Ancient India या ग्रंथाचा मराठी अनुवाद\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964690915619,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/3f.jpg?v=1750159654"},{"product_id":"akbar-te-aurangzeb","title":"अकबर ते औरंगजेब","description":"\u003cp\u003eडायमंड पब्लिकेशन्स आणि Indian Council of Historical research यांनी संयुक्तपणे प्रकाशित केलेली नामवंत इतिहास संशोधकांची महत्वाची पुस्तके. डब्लू. एच. मूरलण्ड  यांच्या From Akbar to Aurangzeb या ग्रंथाचा मराठी अनुवाद\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964691112227,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/4f.jpg?v=1750155168"}],"url":"https:\/\/kanakbook.in\/collections\/sprdhaa-priikssaa.oembed?page=28","provider":"Kanak Books","version":"1.0","type":"link"}